viral video

Viral Video : भल्यामोठ्या अजगराचा बकरीवर हल्ला आणि मग...

Trending video:  सोशल मीडियावर अनेक साप (snake), अजगर (python), किंग कोब्राचे (King Cobra) अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक बकरीवर अजगराचा हल्ल्याचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहे. 

Nov 16, 2022, 04:00 PM IST

Video : नवरा - बायकोमधील Romance सोशल मीडियावर Viral

Couple Video : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं हे चार भिंतीतीत असं पाहिजे...एका नवरा बायकोने रोमान्स करताना भान हरपले आणि ते कॅमेऱ्यात कैद झाले. 

Nov 16, 2022, 01:56 PM IST

Aaradhya Bachchan : आराध्या बच्चनच्या वाढदिवसाच्या दिवशीच ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल, Lip Kiss पडली महागात

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर एक पोस्ट (social media post) शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून यूजर्स संतापले आहेत. सोशल मीडियावर ऐश्वर्याची ही पोस्ट ट्रोल (Post troll) झाली आहे. 

Nov 16, 2022, 09:55 AM IST

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडवर केला पक्ष्यांनी हल्ला, फोटोशूटदरम्यान घडला भयंकर प्रकार

संगीता बिजलानी एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने 80 च्या दशकात 'कातिल' चित्रपटातून मुख्य भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

Nov 15, 2022, 11:59 PM IST

Viral Video: गर्लफ्रेंडला इंम्प्रेस करण्यासाठी पोपटाने खास अंदाजात केला डान्स

Viral Video : पोपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

Nov 15, 2022, 11:01 PM IST

Viral Video : पाकिस्तानी चाँद नवाबनंतर आता 'हा' रिपोर्टर झाला व्हायरल, पहा त्यासोबत घडलं काय?

माध्यमांसाठी रिपोर्टींग करताना पत्रकारांचे अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. आपण पाकिस्तानी रिपोर्टर चाँद नवाब याचा व्हिडीओ पहिला असेल. तुम्ही गाढवावर बसून रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकाराचाही व्हिडीओ पहिला असेल. आता या लिस्टमध्ये आणखी एक नाव सामील झालं आहे. या कॅमेऱ्यासमोरील व्यक्तीचा थेट हत्तीने पप्पी घेतल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

Nov 15, 2022, 05:07 PM IST

Video : विमानात प्रवाशाचा एअर होस्टेसवर हल्ला; गाठावं लागलं थेट रुग्णालय

हे प्रकरण एवढं वाढलं की या प्रकरणी एफबीआयला पाचारण करावे लागले 

Nov 15, 2022, 04:29 PM IST

गंज काढायला लागले नऊ महिने; असं आहे तरी काय या 2 हजार वर्ष जुन्या खंजीरमध्ये?

इसवी सनच्या पहिल्या शतकातील हा खंजीर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.  एका रोमन सैनिकाने हा चांदीचा खंजीर युद्धात वापरला असल्याचेही समजते. 

Nov 15, 2022, 04:25 PM IST

Debina Bonnerjee Baby: अभिनेत्री देबिना बॅनर्जीची चिमुकलीची पहिली झलक, पाहा Video

Debina Bonnerjee: सिनेजगतातील कलाकार आपल्या मुलांचा चेहऱ्या हा चाहत्यापासून आणि मीडियापासून लपवतात. त्यात देबिना-गुरमीत आपल्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Nov 15, 2022, 03:53 PM IST

Viral News : 'या' म्हशीची इंटरनेटवर जोरदार चर्चा, जाणून घ्या प्रकरण

Buffalo died :  सोशल मीडियावर एका म्हशीची (buffalo) सर्वत्र चर्चा होते आहे. 

 

Nov 15, 2022, 03:10 PM IST

Video : तरुणीने चित्ताला Kiss केली अन्.., पुढे जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा

Tiger Video : चित्ता आणि महिलेचा प्रेमाचा व्हिडीओ (love Video) नेटकरी मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. हा व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो हे मात्र नक्की.

Nov 15, 2022, 10:49 AM IST

Video : आई शपथ! चक्क तरुणी अजगरासोबत आरामात सोफ्यावर बसून...

Shocking Video :   या व्हिडीओमधील तरुणींचं धाडस पाहून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसला असेल. साप (Snakes)म्हटलं की आपल्या पायाखालची जमीन सरकते. पण हा व्हिडीओ पाहून तुमचे हृदयाचे ठोके देखील चुकेल, इतक्या भयानक आहे. 

Nov 15, 2022, 09:19 AM IST

Viral Video : एक विवाह असा पण! या लग्नसोहळ्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Sheru Weds Sweety : तर हा लग्नसोहळा आहे स्वीटी आणि शेरूचं...कोण आहेत हे स्वीटी शेरू तर हे आहेत ...

 

Nov 15, 2022, 08:43 AM IST

अवघ्या 20 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा  कॅमेरासमोर ग्लॅमरस अंदाज... बेडरुममधला 'तो' Video केला शेअर...

अभिनेत्री रीम शेख ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. 

Nov 14, 2022, 11:26 PM IST

सुंदर तरुणींना कॅमेऱ्यात कैद करणारा कॅमेरामॅनला इरफान पठाणने शोधून काढलंच

 इरफानने या मिस्ट्री कॅमेरामॅनला व्हीडिओमध्ये कैद केलंय. या कॅमेरामॅनचं नाव प्रसन्ना प्रधान आहे.

 

Nov 14, 2022, 06:37 PM IST