viral video

Viral Video: जत्रेत 'दंगल'... बारकाल्या पोरींची फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडीओ तुफान व्हायरल!

Trending Video: सोशल मीडियावर मुलींच्या भांडणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण पोटधरून हसताना दिसत आहेत.

Nov 26, 2022, 01:35 AM IST

Viral Video : 500 ची नोट 20 रुपयांची दाखवली, तिकीट देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशासोबत फसवणूक, व्हीडिओ व्हायरल

प्रवाशाने या प्रकारानंतर या कर्मचाऱ्याची ट्विट करुन ऑनलाईन तक्रार केली. रेल्वे प्रशासनाकडूनही संबंधित विभागाला आवश्यक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

 

Nov 25, 2022, 09:53 PM IST

Video Viral : पक्षांनी जपली माणूसकी! VIDEO पाहून तुम्हालाही अश्रू होतील अनावर

दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या अंतिम विधीसाठी पक्षी एकटवले, आणि मग असा दिला शेवटचा निरोप, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल 

Nov 25, 2022, 06:56 PM IST

त्याने महिलेची छेड काढली अन्...पुढे काय झालं पाहा Video

Viral Video : महिलांना अनेक वेळा कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी ऑफिसमध्ये कुठे ना कुठे छेडछाडीला समोरे जावं लागतं. 

 

Nov 25, 2022, 03:48 PM IST

Video : भूक तहान विसरुन 12 दिवस मेंढ्यांनी रिंगण घातलं कारण...

Sheep Viral Video : गेल्या काही दिवसांपासून चीनमधील मेंढ्यांच्या रिंगणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अखेर वैज्ञानिकांनी यामागील कारण स्पष्ट केलं आहे.

Nov 25, 2022, 08:37 AM IST

बाहुबली! एका दुचाकीवर दोन कुत्रे, बकरी, कोंबडी, घराचं सामान आणि 7 लोकं... Video पाहून डोक्यावर हात माराल

असं कुठे असतं व्हय... एका मिनी टेम्पोचं सामान दुचाकीवर, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ...

Nov 24, 2022, 08:20 PM IST

Desi Jugad : भावाने केला जगात भारी जुगाड, "ही टेक्नॉलॉजी देशाबाहेर जाता कामा नये", लोकांची प्रतिक्रिया

Desi Jugad - भारतातील लोकं प्रचंड क्रिएटिव्ह आहेत यामध्ये काहीच शंका नाही. अशाच एका क्रिएटिव्ह माणसाने गाडीचा वापर करत जुगाडू दुकान (Man Starts Shop on the roof of his car) सुरु केलं आहे. एका मारुती गाडीचं छप्पर कापून या माणसाने दुकान थाटलंय. हा जुगाड आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. 

Nov 24, 2022, 05:52 PM IST

Video: दुर्लभ नारंगी कबूतराची सोशल मीडियावर चर्चा! 140 वर्षानंतर दिसल्यानं व्यक्त होतेय आश्चर्य

Rediscovered Pigeon Viral Video: लुप्त झालेलं कबूतर 140 वर्षांनी पुन्हा अवतरलं. नारंगी कबूतर दिसल्याने पक्षीप्रेमींना आनंद व्यक्त केला आहे. कबूतर 1882 साली शेवटचं दिसलं होतं.

Nov 24, 2022, 05:19 PM IST

Video : सोशल मीडियाचं वेड! पतीच्या हत्येबद्दची हृदयद्रावक कहाणी डान्सच्या माध्यमातून सांगितली आणि...

Woman dance video : सोशल मीडियाने लोकांना वेड लावलं आहे यात काही शंकाच नाही. कारण या सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध आणि लाईक्ससाठी लोक हद्द पार करतं आहे. एवढंच नाही तर जीवही धोक्यात घालतं आहे. असाच एक धक्कादायक Video समोर आला आहे. 

Nov 24, 2022, 02:19 PM IST

Crime News : धक्कादायक! मुलींच्या Toilets मध्ये छुपा कॅमेरा, 1200 अर्धनग्न व्हिडीओंमुळे खळबळ

Bengaluru Crime News: संतापजनक घटना समोर आली आहे. मुलींच्या वसतीगृहातील टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून 1200 अर्धनग्न व्हिडिओ काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Nov 24, 2022, 12:40 PM IST

Video : आंघोळीचं नाव काढलं की तुम्हाला हुडहुडी भरतं, मग बघा 'ही' निन्जा टेक्निक

Hilarious Video : थंडी अनेकांना आंघोळ करण्याचा कंटाळा येतो. मग अशी वेळी अनेक जण आंघोळीपासून वाचण्यासाठी शक्कल लढवतात. एका तरुणाची आंघोळीची  निन्जा टेक्निकचा व्हिडीओ (Ninja Technique of Bathing in Winters) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.

Nov 24, 2022, 08:56 AM IST