Video: ती परत आली! मध्यरात्री Manjulika गाऊ लागली आणि शेजाऱ्यांच्या छातीत धडधडलं...

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (Videos) हे व्हायरल होत असतात. त्यापैंकी काही तूफान व्हायरल होतात तर काही वर्षभर तरी ट्रेडिंगमध्ये राहतात. 

Updated: Nov 16, 2022, 06:20 PM IST
Video: ती परत आली! मध्यरात्री Manjulika गाऊ लागली आणि शेजाऱ्यांच्या छातीत धडधडलं...  title=

Bhul Bhulaiyaa Viral VIDEO: भुलभुलैया (Bhul Bhulaiyaa) हा चित्रपट सगळ्यांनीच पाहिला आहे. आपल्या सर्वांनाच हा चित्रपट खूप आवडतो. एक वेळा नाही तर निदान हजार वेळा तरी आपण हा चित्रपट आपण पाहिला असेन. याच वर्षी या चित्रपटाचा दुसरा पार्टही (Bhul Bhulaiyaa 2) आपण सगळ्यांनी एन्जॉय केला. परंतु दुसऱ्यापेक्षा आपल्या सर्वांना भुलभुलैयाचा पहिला भागच जास्त आवडतो कारण अशी कलाकृती आपण याआधी कधीच पाहिली नव्हती (Bhul Bhulaiyaa on OTT) आणि आपल्याला त्या चित्रपटातील साधासरळपणा, सहज अभिनय आणि विनोद (Jokes) आजही आपलेसे वाटतात. त्यामुळे आपण उदास जरी असलो तरी मूड ठिक करण्यासाठी आपण भुलभुलैया (Bhul Bhulaiyaa Fans) हा चित्रपट आवर्जून पाहतो. आता हा चित्रपट म्हणजे भुलभुलैया (Bhul Bhulaiyaa Movie Craze) हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सध्या कारणही तसंच वेगळं आहे. (viral video singer shreya basu sings mere dholna song goes viral on internet)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (Videos) हे व्हायरल होत असतात. त्यापैंकी काही तूफान व्हायरल होतात तर काही वर्षभर तरी ट्रेडिंगमध्ये राहतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ मागील सत्य ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का (Shoking Video) बसल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढाच विचार कर की जर मध्यरात्री (Midnight) तुमच्या घराजवळ 3 वाजता कोणी अचानक गाऊ वैगेरे लागल्याचा आवाज आला तर तुम्हालाही भिती वाटेलच नाही का? भुलभुलैया चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) जसा मध्यरात्री मंजुलिकाच्या गाण्याचा आणि नाचण्याचा (Dancing Videos) आवाज ऐकून अक्षयही दचकून उभा राहतो. तुम्हालाही असा आवाज आला तर तुम्ही काय कराल हे तुम्हाला महितीये का? 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

नसेल महिती तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रकरण नक्की काय आहे ते. एक व्हिडीओ (video on social Media) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून तुमच्या काळजाचाही ठोका चूकेल. एका घरातून तुम्हाला अचानक 'मेरे ढोलना' (Mere Dholna) हे गाणं कुणीतरी गुणगुणताना ऐकायला येईल. तुम्हाला हे गाणं ऐकल्यावर कुणाची आठवण आली. होय, बरोबर... हे गाणं ऐकल्यावर आठवण येते ती भुलभुलैयातल्या मंजुलिकाची (Manjulika). आपल्या तरूणपणीच आपलं प्रेम गमावणारी ही मंजूलिका आपल्या प्रेमाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मेल्यानंतर त्याच्यावर प्रेम करत त्याला न्याय मिळावा म्हणून राजा विभूतीनारायणाला धडा शिकवण्यासाठी येते तीच ही मंजुलिका. तुम्हाला हे ऐकून थोडा धक्का बसेल परंतु खांबा घाबरू नका ही कोणी मंजूलिका नाही तर एक सुप्रसिद्ध गायिका (Singer) आहे. या गायिकेचे नावं आहे श्रेया बासू (Shreya Basu). हिनं आपल्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आपल्या कॅप्शनमध्ये तिनं 3 AM असा हॅशटॅग टाकला आहे. 

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

सुरूवातीला हा व्हिडीओ पाहून सगळेच घाबरले. मध्यरात्री तीन वाजता कोणी गात असेल तर आपल्यालाही भिती वाटल्याशिवाय राहणार नाही. ही गायिकाही अशीच मध्यरात्री गात असल्याने तुम्हाला प्रथमदर्शनी भितीच वाटेल. श्रेया ही द व्हॉईस इंडिया किड्स 2016 च्या (The Voice India Kids) अंतिम फेरीतील स्पर्धक होती. तिच्या या रूपाला आणि व्हिडीओला घाबरण्यापेक्षा अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल केला आहे आणि या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तुम्हालाही श्रेयाचा आवाज ऐकून असे वाटेल की मंजूलिकाच गाते आहे. भूल भुलैया (Movies) हा चित्रपट 2007 मध्ये रिलिज झाला आहे. श्रेया घोषालचा आवाज आजही लोकांच्या पसंतीच उतरतो.