Jija Sali Video: नववधूसमोर मेव्हणीने दाजीबाला जेव्हा दिली Flying kiss, वऱ्हाडींना बसला शॉक

Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येतं नाही. नवरी मंडपात असतानाच मेव्हणीने असं काही कृत्य केलं की नवरदेवा पाहून वऱ्हाडी अवाक् झाले. 

Updated: Nov 16, 2022, 05:08 PM IST
Jija Sali Video:  नववधूसमोर मेव्हणीने दाजीबाला जेव्हा दिली Flying kiss, वऱ्हाडींना बसला शॉक title=
viral jija sali dance video on Instagram nmp

Jija Sali Dance Video : लग्न (marriage) म्हटलं की नवरदेव नवरीसाठी  (bride groom) तो दिवस खूप खास असतो. भावी आयुष्यात नवरा बायको (husband wife) म्हणून आता आपण सहजीवन सुरु करणार याची दोघांमध्येही उत्सुकता असते. जेवढं नवरा बायको हे नातं खास असतं. तसंच मेव्हणी (sister-in-law) आणि भाऊजी यांचं नात फार खास असतं. असं म्हणतात बायकोची बहिणी ही अर्धी बायको असते. जीजा सालीवर अनेक कविता आणि शायरी आपल्याला गुगलवर मिळतात. अशा अनेक घटना आपण पाहिला आहे की, भाऊजी मेव्हणीचं प्रेमप्रकरण वगैरे...सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (social media video) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

साली हूं आपकी प्यार करना तो बनता है

लग्नातील संगीत कार्यक्रमात मेहव्ही असं कृत्य करते की नवरदेवासह वऱ्हाडींना घाम फुटतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास 7 तरुणी म्हणजे भाऊजींच्या 7 मेव्हण्या...त्यांनी खास संगीत कार्यक्रमात (Music program) एक नवरदेव भाऊजींसाठी डान्स (dance) केला आणि तो डान्स पाहून सगळेच आश्वर्यचकित झाले. 

सलमान खानवर (Salman Khan) चित्रित जिनके आगे जी जिनके पीछे जी मैं उनकी साली हूं वो मेरे जीजा जी (Jinke Aage Ji Jinke Pichhe Ji) या गाण्यावर या मेव्हण्या डान्स करतात. हा डान्स करत असताना त्या भाऊजींना Flying kiss करतात आणि त्यानंतर नवदेवाचा चेहरा पाहण्यासारखा असतो. मेव्हण्याचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होतो आहे. (viral jija sali dance video on Instagram nmp) 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील (Instagram) sangeet_with_urvilanjali20 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लग्नामध्ये नवरदेवाकडील मित्र-नातेवाईक असो किंवा नवरीकडील खूप धम्माल मस्ती करतात. सध्या लग्नाचं सिझन (Wedding season) सुरु आहे अशात हा डान्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.