निसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 20, 2022, 09:44 PM ISTVideo : अरे कोणी यांना सांगा, ही स्पर्धा नाही; कपलचं नॉनस्टॉप Kissing पाहून पब्लिक हैराण
Kissing Viral Video : सोशल मीडियावर (social media) कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम असतो. सध्या सोशल मीडियावर कपलच्या नॉनस्टॉप Kissing सपाटाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Nov 20, 2022, 12:58 PM ISTViral News : कपड्याच्या मुलालाही देता येतो जन्म? महिलेचं कुटुंब पाहून बसेल धक्का
Extra Marital Affairs : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं खूप खास असतं. कधी कोणावर प्रेम होईल हे कोणी सांगू शकतं नाही. अशीच एक प्रेम कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 20, 2022, 11:04 AM IST
Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.
Nov 20, 2022, 09:56 AM ISTBride Groom Video : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचं कृत्य पाहून नवरीसह वऱ्हाडी अवाक्
Wedding : लग्न हे प्रत्येकाचा आयुष्यातील सुंदर क्षण असतात. आपल्याला आवडणारा व्यक्ती जर आपला जोडीदार होणार म्हटलं की, कपलच्या (couple Video) आनंदाचा ठिकाणा नसतो. अशातच अनेक वेळा वेळ प्रसंगचा भान हरपून जोडपं असं काही करतं की, ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात
Nov 20, 2022, 08:47 AM ISTViral Video | रेशनकार्डवर केला कुत्रा म्हणून उल्लेख.. पुढे जे काय झाले ते पाहाच
Viral Video of west bengal
Nov 20, 2022, 08:30 AM ISTViral Video: पोलिसाच्या वेशात आला, त्यानं पाणी मागितलं अन्... थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद!
Police Viral Video: मंगलमन सीटी सोसायटीमध्ये (Rajasthan crime news) ही घटना घडली होती. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती दिसत आहे. तेवढ्यात...
Nov 20, 2022, 02:10 AM ISTमंदिरात देवाच्या भक्तीत लीन झाला 'हा' हत्ती, विश्वास होत नसेल तर पाहा Video Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Viral Video)
Nov 19, 2022, 04:33 PM ISTVIDEO: शिवारात 12 फुटी अजगर पोहचलाच कसा?, पाहा कशी केली सुटका
video: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला.
Nov 19, 2022, 01:46 PM ISTImtiyaz Jaleel : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा नोटा उडवल्यात
Money Rain in Sambhajinagar : संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यावर पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Nov 19, 2022, 11:33 AM ISTViral Video | धुवाँ धुवाँ; ट्रकची विमानाला धडक, आणि पुढे....
Peru Burning Plane Viral video
Nov 19, 2022, 10:30 AM ISTviral video : आई शेवटी आईच असते! पिल्लांसाठी विषारी नागासोबत भिडली माऊली
साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. (Dangerous snake) सापाचं नाव काढलं तरी भंबेरी उडते . साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं.
Nov 19, 2022, 08:07 AM ISTTrending: एज इस जस्ट नंबर! वृद्ध सरदारांचा भांगडा डान्स व्हायरल; पाहा Video
TrendingVideo: दोन्ही दोस्तांनी 'यार बोलदा' या गाण्यावर डान्स केला. दोन वृद्ध शीख त्यांच्या किलर डान्स स्टेप्ससह डान्स (bhangra dance) फ्लोअरला आग लावताना दिसत आहेत.
Nov 19, 2022, 01:03 AM ISTKing Cobra Viral Video | किंग कोब्राचं शाही स्नान पाहिलंत का? व्हिडिओ व्हायरल
Viral Video Of Man Washing Huge King Cobra
Nov 18, 2022, 09:10 PM ISTviral video: सरड्याने काही सेकंदात बदलले तब्बल 5 रंग...Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल !
जसजसा पाइपचा रंग आपल्याला दिसतोय तास अगदी डिट्टो त्याच रंगात हा सरडा स्वतःचा रंग बदलताना दिसत आहे. त्याची रंग बदलण्याची स्पीड पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. (chameleon color changes)
Nov 18, 2022, 04:26 PM IST