VIDEO: हल्ली गाडी चालवणंही धोक्याचं झालेलं (Car and Safety) पाहायला मिळते आहे. रस्त्यावर वेगवान गतीनं गाड्या चालवण्याचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही वेळोवेळी काळजी घेणेही आता बंधनकारक झाले आहे. सध्या आपण पाहतोय की सगळीकडेच गाड्या चालवताना (Car and Road Safety) हलगरीपणा केला जातो आहे. त्यामुळे नागरिक तर त्रस्त आहेतच परंतु यामुळे व्यवस्थित वाहनं (Car Videos) चालविणाऱ्यांच्याही डोक्याला ताप झाला आहे. प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे. (video goes viral a man driving a car in tornado what happened next know more)
अनेक वेळा अपघात आपल्याला विचार करण्याची संधीही देत नाहीत आणि विध्वंस याआधीच झाला आहे. असेच काहीसे या व्हिडिओतही (Video) पाहायला मिळत आहे. कधी कधी निसर्गाचे उग्र रूपच अपघातांचे कारण बनते. या व्हिडिओमध्ये चक्रीवादळामुळे रस्त्यावर अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे अशी स्टंटबाजी करणं आपल्या जीवावर बेतू शकते. आपण अपघातानंही अश्या परिस्थिती अडकलो तर ते आपल्यासाठी जीवघेणं ठरू शकतं तेव्हा मस्ती किंवा नवा अनुभव म्हणू कुठेही अशी स्टंटबाजी करणं टाळा अन्यथा ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. हा व्हिडीओ व्हायरल होत असला तरी तो पाहताना योग्य ती काळजी बाळगा.
हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....
Tornado forms on car while driving pic.twitter.com/nqkR7dJiqc
— OddIy Terrifying (@OTerrifying) November 19, 2022
वादळ किंवा वादळाच्या वेळी अनेकदा घराबाहेर पडू नका, अन्यथा तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, असा सल्ला दिला जातो. चक्रीवादळाचा ठोठावल्यानंतरही वाहने रस्त्यावरून जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग अचानक असे काही घडते की सर्वांच्याच होश उडतात. सर्वप्रथम, तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हायरल व्हिडिओ देखील पहा.
वादळात एक वाहन अडकल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हे वादळ इतकं जोराचं आहे की ते गाडीलाच आपल्यासोबत पुढे घेऊन जातं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा थरकाप आणि रोमांच वाढवणारा व्हिडीओ एक धडा देतो की जेव्हा जेव्हा वादळ आपल्या समोर उभं ठाकलं असेल तेव्हा घरात राहून बाहेर जाणे टाळावे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 14 सेकंदांचा हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर लाखो लोकांनी व्हिडिओला लाईक करून आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार चालकाने थांबण्याचा निर्णय घेतला असता तर हा अपघात टळला असता अशा प्रतिक्रिही उमटताना दिसत आहेत. किंबहूनाअशावेळी वेळोवेळी मोबाईल मधून फोटो किंवा व्हिडीओ काढत असाल तर अशा घटनांपासून लांब राहा आणि योग्य ती काळजी घेऊनच फोटो काढा अन्यथा यातून तुमचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.