viral video

viral trending video : बर्फीला हेअरकट... आता कसं वाटतंय?...गार गार वाटतंय..

हा तरुण चक्क डोक्यावर बर्फाचा डोंगर मिरवतोय.त्याचं स्टायलिंग करण्यासाठी सलूनमध्ये गेलाय. 

Nov 27, 2022, 02:38 PM IST

Video : भरमैदानात चमत्कारिकरित्या 'विमान गोल' पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video : सध्या जगभरात फिफा वर्ल्डकप 2022 चा (FIFA World Cup 2022) फिव्हर रंगला आहे. अशात एक मैदानातील एक गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. 

Nov 27, 2022, 02:35 PM IST

Share Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य

Share Market: तुमच्यासाठी पुन्हा बंपर कमाईची संधी चालून आली आहे. तुमच्या खात्यात 15 हजार असतील तर तुम्हाला येथे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

Nov 27, 2022, 02:31 PM IST

Video : समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक झाली Nude, कारण ऐकून बसेल धक्का

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक  Nude दिसतं आहेत. 

 

Nov 27, 2022, 01:27 PM IST

viral: बांधकाम कामगाराचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल चकित...Video एकदा पाहायलाच हवा

सोशल मीडियावर दररोज सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Nov 27, 2022, 01:03 PM IST

Video : लिफ्टमध्ये लहान मुलांवर कुत्र्याचा हल्ला अन्...

Dog Attack Video :लिफ्टमध्ये महिला कुत्र्याला घेऊन शिरली अन्...पुढे काय झालं ते पाहून अंगावर काटा येतो. 

Nov 27, 2022, 11:28 AM IST

Video : धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली अन्...

Akola Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली आणि...

Nov 27, 2022, 10:40 AM IST

Special Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी

High Return FD: आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा असे प्रत्येकाला वाटत असतो. काहीवेळा तो कशामध्ये गुंतवावा याचे ज्ञान नसते. आता तर ते दिवस आले आहेत, जेव्हा तुम्हाला FD वर देखील बंपर व्याज मिळेल. होय, या बँकेने खास एफडी योजना सुरु केली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.

Nov 27, 2022, 09:42 AM IST

Measles outbreaks : राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर, 13 बालकांचा मृत्यू

Measles outbreaks : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला. 

Nov 27, 2022, 08:33 AM IST
Viral Pollhole | Who is this man climbing a ladder with a donkey on his back? PT53S

Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम

Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम  मिळेल.

Nov 26, 2022, 12:52 PM IST

Radish Benefits: थंडीत मुळा का खावा? त्याचे आहेत खूप सारे फायदे

Mooli Khane Ke Fayde: अनेकजण थंडीच्या मोसमाची वाट पाहत असतात. कारण कडक ऊन आणि गर्मीमुळे लोक हैराण असतात. अनेकांना उन्हाचा त्रास सहन होत नाही. तर दुसरीकडे हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो, त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मुळा खाऊ शकता. हिवाळ्यात पिकवलेली ही भाजी आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे आणि तापमान कमी असताना त्याचे महत्त्व का वाढते. याबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 26, 2022, 11:18 AM IST

Measles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव

Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.  

Nov 26, 2022, 07:39 AM IST