Horoscope 19 December : वृश्चिक राशीच्या लोकांनी भरपूर गुंतवणूक करावी, जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल
Today Horoscope 19 December : आज 19 डिसेंबर, सोमवार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस, तुमच्या ताऱ्यांची हालचाल काय आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, जाणून घेऊयात
Dec 19, 2022, 06:44 AM ISTViral Video: एका हातात ट्रकचं स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात... आजोबा rocks, नेटकरी shock
viral video: हल्ली सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओज हे व्हायरल होत असतात. त्यातून जर का कुठल्या गावातले, लग्नाचे किंवा वृद्धांचे व्हिडीओ असतील तर ते इंटरनेटवर तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.
Dec 18, 2022, 07:18 PM ISTHealth Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड
Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.
Dec 18, 2022, 01:58 PM ISTGeyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष
Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.
Dec 18, 2022, 01:09 PM ISTदुचाकीच्या धक्क्याने भिकारी कोसळला, खिशातून निघाले साडे तीन लाख रुपये...वाचा काय घडलं
रस्त्यावरुन भिक मागणाऱ्या भिकाऱ्याला दुचाकीने धडक दिली आणि तो खाली कोसळला, यावेळी त्याच्या खिशात लाखो रुपये सापडल्याने पोलिसांसह लोकंही हैराण झाली
Dec 17, 2022, 10:31 PM IST
Astrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?
Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.
Dec 17, 2022, 09:32 AM ISTGirni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, 'या' तारखा लक्षात ठेवा
Mumbai News : गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात गिरीणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे.
Dec 17, 2022, 07:44 AM ISTViral Video: याला म्हणतात देसी जुगाड...व्हिडीओ पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!
Desi juggad Viral Video: थंडीत गरम पाण्याने अंघोळ (Hot Water) करण्याची मजाच वेगळी. अशातच देशी जुगाडचा (trick of heating water) व्हिडीओ समोर आला आहे.
Dec 16, 2022, 10:35 PM ISTVideo: आ गया कुल्फी वाला आ गया! अंगावर करोडोंचं सोनं घालणाऱ्या कुल्फीवाल्याची सोशल मीडियावर हवा
Viral Video of Golden Man: तुम्ही लोकांच्या अंगावर महागडे सोने घालताना पाहिले असेलच. आता तुम्हाला असाच एक इसम इंदौरच्या (indore sarafa Bajar) सराफा बाजारातही भेटले. होय, त्यांचे नाव आहे बंटी यादव.
Dec 16, 2022, 10:16 PM ISTViral Video: आवरा हिला! बायकोचा मॅचमध्येच मेकअप, नवऱ्याने नक्की काय केलं?
Husband of the Year: कुठलीही मॅच असो आपल्याला ती पाहण्यात आपला वेळ मस्त स्पेंट (Match) करायला फार आवडतो. सध्या फिफा वर्ल्डकपची चर्चा आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग, कॉलेजमधले (college) तरूण आपलं आपलं काम झाल्यानंतर घरी वेळात वेळ काढून मॅच बघतात.
Dec 16, 2022, 08:38 PM ISTHostel girls: शाळकरी मुलींनी शिकवला हेडमास्तरला 'धडा', चपलेनं धू-धू धुतलं; नंतर जे काही झालं...पाहा Video
Trending Karnataka Viral Video: शाळकरी मुलींनी मुख्याध्यापकानं शाळेच्या वसतिगृहात (Hostel Girls) एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. मुलींनी काठ्या आणि चपला हातात घेऊन मुख्याध्यापकाला बेदम मारहाण (school headmaster in karnataka) केली.
Dec 16, 2022, 08:33 PM ISTडोंगरावरुन 300 फूट दरीत कोसळली कार, जीवन-मृत्यूशी झुंजणाऱ्या दाम्पत्याचा iPhone 14 ने वाचवला जीव
डोंगरावरुन कार 300 फूट खोल दरीत कोसळल्याने कारमधलं दाम्पत्य गंभीर जखमी झालं, पण केवळ तंत्रज्ञानामुळे त्यांना वेळेवर मदत मिळाली आणि त्यांचा जीव वाचला
Dec 16, 2022, 08:27 PM ISTभीक मागणारा मुलगा बनला लखपती! घटनाक्रम वाचून विश्वास बसणार नाही
Viral News : एक 11 वर्षाचा मुलगा (beggar boy) दररोज रस्त्यावर भीक मागायचा. दररोज मिळणाऱ्या या भीकेच्या पैशातून तो आपलं पोट भरायचा. एके दिवशी रस्त्यावर अशीच भीक मागत असताना, एका व्यक्तीची त्याच्यावर नजर पडली.
Dec 16, 2022, 07:52 PM ISTViral Video : हळदीचा समारंभ चालू असताना असं नेमकं काय घडलं? घराला लागलं सुतक!
Viral Video : नवरीच्या घरात लग्नाची लगबग सुरु होती. दुरदुर वरून नातेवाईक घरी राहायला आले होते. लग्न (marriage) अंतिम टप्प्यात पोहोचले होते. लग्नाचा आदल्या दिवशी नवरीला हळदीचा कार्यक्रम होता.नवरीच्या कुटूंबियांनी या हळदीसाठी मोठी तयारी केली होती.
Dec 16, 2022, 06:21 PM ISTधक्का मारतोय रिक्षावाला! 40 लाखांची मर्सिडिज रिक्षावाल्याने पायाने नेली ढकलत, पुण्यातला Video व्हायरल
नाद करा पण पुणेकरांचा कुठे? 40 लाख रुपयांची Mercedes कार पुणेकर रिक्षावाल्याने पायाने नेली ढकलत... सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
Dec 16, 2022, 06:00 PM IST