Video : भर कार्यक्रमात पती पत्नी करत होती डान्स, पण 'त्या' तरुणीचं KISS कॅमेऱ्यात झालं कैद

Viral Video : आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हा छोटा मोबाईल आपल्याला क्षणात व्हायरल करतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Updated: Dec 25, 2022, 04:07 PM IST
Video : भर कार्यक्रमात पती पत्नी करत होती डान्स, पण 'त्या' तरुणीचं  KISS कॅमेऱ्यात झालं कैद title=
video Husband and wife sajana ji vari vari dancing but camera caught girl KISS Viral on Social media

Trending Video : या सोशल मीडियाच्या (Social media) जगात आपण क्षणात प्रसिद्ध होतो. आपलं एक कृत्य आपल्याला जगभरात व्हायरल (Viral) करतं. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आजूबाजूला सीसीटीव्ही (CCTV) त्यामुळे कुठलीही घटना या नजरेतून वाचतं नाही. एखाद्या व्हिडिओ (Video), पोस्ट (Post) किंवा फोटो (Photo) आज सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध व्हायला वेळ लागतं नाही. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी (public places video) कुठलंही कृत्य करत असाल तर आधी ही बातमी वाचा. 

नवरा बायकोचा डान्सचा व्हिडिओ (Husband wife dance video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरा बायकोचा डान्स बाजूला राहिला आणि त्यातील दुसऱ्याच तरुणीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका कार्यक्रमात नवरा बायको डान्स करत आहेत. सजना जी वारी वारी या गाण्यावर नवरा बायको मस्त डान्स करत आहेत. त्यांचा डान्सचा कोणी तरी व्हिडिओ काढतं आहे. पण सोशल मीडियावर जेव्हा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला तेव्हा...हे नवरा बायको राहिले बाजूला नेटकऱ्यांनी त्या तरुणीचं कृत्य पाहून हैराण झाले.(video Husband and wife sajana ji vari vari dancing but 
camera caught girl KISS Viral on Social media)

आणि तिने kiss केलं...

हा व्हिडिओ नीट बघा या नवरा बायकोच्या मागे साडी नेसलेल्या तीन मुली उभा आहेत. त्यातील लाल रंगाची साडी नेसलेली तरुणी काही तरी बोलतं आहे आणि अचानक पिवळ्या साडी नेसलेल्या मुलीने तिच्या गालावर किस केली. बस्स नेकॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना नेटकऱ्यांच्या नजरेतूनही सुटली नाही. 

व्हिडिओ व्हायरल 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील (Instagram) nupur.chitale अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ नवी दिल्लीत (New delhi) 24 ऑक्टोबर दिवाळीचा (Diwali 2022) आहे.