Video : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वराच्या अचानक रुममध्ये आले कुटुंब आणि मग...

Bride Groom Video :  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये नववधू आणि वराचा आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.   

Updated: Dec 26, 2022, 11:12 AM IST
Video : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वराच्या अचानक रुममध्ये आले कुटुंब आणि मग... title=
Trending Video first night of the wedding the family suddenly came to room and started dancing bride groom Surprise viral on Social media nmp

Wedding Viral Video and Trending Video : सध्या भारतात (Indian wedding video) लग्नसराईचे दिवस (Wedding day) आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. लग्न म्हटलं की, डान्स, लग्नातील रीतिरीवाज, नवं वधूचा मेकअप, वराची एन्ट्री अगदी प्री वेडिंग फोटोशूट व्हिडिओ (Pre Wedding Photoshoot Video) पाहिला मिळतात. आजकाल प्रत्येक क्षणाला कॅमेऱ्यात कैद (Wedding Video) करण्याची जणू काही प्रथाच आली आहे. त्यानंतर हे क्षण सोशल मीडियावर शेअर केले जातात. जर तुमचा फोटो किंवा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला तो तुफान व्हायरल होतो. पण नाही आवडला तर तुम्ही ट्रोल होतात. चांगल किंवा वाईट काही असो या सोशल मीडियाच्या जगात तुम्ही क्षणात व्हायरल होतात. 

हे तर हद्दच झाली...

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ यूजर्सचं लक्ष वेधून घेतं आहे. नव वधू वरासाठी (Bride Groom Video) त्यांची पहिली रात्र ही खूप असते. प्रत्येक जोडप्याला वाटतं त्यांची ही पहिली रात्र कायम स्मरणात राहावी. म्हणून वर अनेक वेळा वधूसाठी काही तरी खास प्लॅन करतं. वर पहिल्या रात्रीसाठी जेवढ्या उत्सुक असतो तेवढंच वधूच्या मनात धाकधूक असते. त्याचा मनात अनेक प्रश्न असतात. ती घाबरतं असते, कसं होणार काय काय होणार अशा अनेक प्रश्नांनी तिचा मनाचा वेध घेतलेला असतो.  (Trending Video first night of the wedding the family suddenly came to room and started dancing bride groom Surprise viral on Social media)

आणि अख्ख कुटुंबच आलं तिथे...

अशात जेव्हा ती वरच्या म्हणजे आता तिच्या रुममध्ये लाजत...घाबरत जाते. रुम अनेक फुलांची सजावट पाहिला मिळते. वर तिथे तिची वाट पाहतं असतो. ती सजावट पाहून मनोमनी एकदम खूष होते. दोघेही खूप आनंदी असतात पण अचानक रात्री त्यांचा रुममध्ये अख्ख कुटुंब दाखल होतं. तेवढंच नाही तर ते नाचायला लागतं.

व्हिडिओ व्हायरल

पलंगावर बसलेल्या नववधूसमोर घरातील एक तरुणी 'रब ने बना दी जोडी'वर नाचू लागते. तर समोर बसलेली वधूही घरच्यांना पाहून टाळ्या वाजवताना दिसतं आहे. पण या धक्कादायक सप्रराईजनंतर वराची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. वराच्या चेहऱ्याकडे पाहताना असं वाटलं की तो खूप थकला आहे आणि त्याला विश्रांतीची इच्छा आहे. काही सेकंदांचा व्हिडिओ इंटरनेटवर येताच लोक थक्क झाले. हा व्हिडिओ skg_photography_official ने इंस्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.