viral news

सर्कस पाहण्यासाठी गर्दीने हॉल तुडुंब भरलेला असतानाच सिंह पिंजऱ्यातून पळाले अन् त्यानंतर...; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Viral Video: सर्कसमध्ये सिंह (Lion) आपल्या करामती दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच अचानक पिंजऱ्यातून पळ काढला. यानंतर प्रेक्षकांची एकच धावपळ सुरु झाली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Apr 22, 2023, 04:26 PM IST

ट्रेन चालवताना मोबाइलमध्ये पाहत होती महिला मोटरमन, तितक्यात समोर ट्रेन आली अन्...; पाहा धक्कादायक VIDEO

Viral News: वाहन चालवताना मोबाइलचा (Mobile) वापर करु नका असं आवाहन वारंवार केलं जात असतानाही चालक मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. दरम्यान ट्रेन चालवताना मोटरमन (Train Motorman) मोबाइलमध्ये व्यग्र असल्याने मोठी दुर्घटना झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

 

Apr 22, 2023, 12:00 PM IST

AI Pics: उतारवयात आजीबाईंची कमाल, स्केटिंग करत उडवून दिली धमाल... Photo पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Viral Old Ladies Skating AI Photos: सध्याचा जमाना आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इन्टॅलिजन्सचा त्यामुळे सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे एआय (AI Photos) निर्मित फोटोंची. सध्या असेच काही इंटरेस्टिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आजीबाई (Old Ladies Skating) या फोटोत तुम्हाला चक्क स्केटिंग करताना दिसतील. 

Apr 21, 2023, 08:12 PM IST

Video Viral : कलियुगातील 'श्रावण बाळ'! नेटकऱ्यांचं मन जिंकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

Viral Video : सोशल मीडियावर मनं प्रसन्न करणारे, सकारात्मक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. असाच एका कलियुगातील श्रावणबाळाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.

Apr 21, 2023, 08:25 AM IST

Funny Answer Sheet: 'क' वरून कबूतर मग 'ड' वरून?, विद्यार्थ्यानं लिहिलेले शब्द वाचून शिक्षकांना 2 मिनिटं काही सुचेना! पहा व्हिडीओ

Funny Answer Sheet Viral Video: लहान मुलांच्या उत्तरपत्रिकाही अनेकदा सोशल मीडियावर (Funny Student Marksheet) व्हायरल होत असतात. त्यामुळे नेटकऱ्यांसाठी असे व्हिडीओ हे चांगलेच मनोरंजकपुर्ण ठरतात. सध्या असाच एक विनोदी व्हिडीओ तुमचे (Trending Video) नक्कीच मनोरजंन करेल.

Apr 20, 2023, 10:25 PM IST

"माझ्यासाठी त्यांनी रक्तही विकलं," मुलीवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने बापाने जीवन संपवलं

MP Suicide News: मुलीवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने बापाने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्यावर उपचार करण्यासाठी वडिलांनी शरिरातील रक्त विकल्याचं अनुष्काने सांगितलं आहे. 

 

Apr 20, 2023, 04:27 PM IST

सौरउर्जेविषयी आपण शिकलो, त्यानं वापर केला; रणरणत्या उन्हात बनवलं Omlette; कसं झालंय? पाहा Video

Omlette on Terrace in Heat West Bengal: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक इसम चक्क भर उन्हात तव्यावर ऑम्लेट (Omette) करताना दिसतो आहे. 

Apr 20, 2023, 03:46 PM IST

अतीक अहमदने मृत्यूच्या काही सेकंद आधी कोणाला केला होता इशारा? व्हायरल होतोय हा Video

Atiq Ahmed Viral Video: गँगस्टर अतीक अहमदचा (Atiq Ahmed) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अतीक अहमद पोलिसांच्या जीपमधून खाली उतरताना कोणाला तरी इशारा करताना दिसत आहे. हत्येच्या काही सेकंदापूर्वीच्या या व्हिडीओ पोलीस सध्या चौकशी करत आहेत. 

 

Apr 20, 2023, 03:28 PM IST

Viral Video: नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी अडवली अद्दल

UP Cops Riding Without Helmets: नुकताच हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतही दोन पोलीस कर्मचारी बिना हेल्मेट बाइक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Apr 20, 2023, 02:06 PM IST

Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाला लाईव्ह मृत्यू, 50 फुटांवर Acrobat परफॉर्म करत असतानाच पत्नीला पायात पकडताना अंदाज चुकला अन्...

China Circusi Viral Video: चीनमध्ये लाईव्ह परफॉर्म करत असताना उंचावरुन खाली पडल्याने महिला कलाकाराचा मृत्यू झाला आहे. महिला आपल्या पतीसोबत परफॉर्म करत होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Apr 20, 2023, 01:40 PM IST

Viral News: पवित्र झाडासमोर Bold Photoshoot करणं मॉडेलला पडलं महाग, देशातून केलं हद्दपार

Viral News: बालीमध्ये (Bali) डोंगर, झाडं आणि इतर नैसर्गिक गोष्टींना पवित्र मानलं जातं. हिंदू धर्मात ही ठिकाणं देवाचं घर आहे अशी भावना आहे. 

 

Apr 19, 2023, 08:27 PM IST

Viral Video : खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी 'त्या' तरुणीने लढवली शक्कल, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

Metro Viral Video : मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोमधील मिठी आणि किस करणारा कपलचा व्हिडीओ समोर आला. तो मेट्रोमध्ये चढला आणि बसायला जागा शोधायला लागला. पण खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी त्याने...

Apr 19, 2023, 03:40 PM IST

Viral Video: घरट्यातील अंडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना मोराने शिकवला धडा, व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video: झाडावर चढून अंडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला मोराने चांगलाच धडा शिकवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. 

 

Apr 18, 2023, 03:28 PM IST

Mumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral

Mumbai Local News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला डब्यासमोर उभं राहून एका विकृत व्यक्तीचं संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

Apr 15, 2023, 11:36 AM IST

Mumbai Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मरीन लाइन्सवर तरुणाईंकडून हटके अभिवादन

Ambedkar Jayanti Viral Video : आज देशासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातं आहे. मुंबईतील (Mumabi News) चैत्यभूमी (Dadar Chaityabhoomi ) आणि नागपुरातील (Nagpur News) दीक्षा भूमी (Diksha bhumi) इथे मोठ्या प्रमाणात अनुयायी लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. पण काही तरुणाईंनी बाबासाहेबांना हटके अभिवादन केलं. 

Apr 14, 2023, 02:45 PM IST