पतीबरोबर घटस्फोट, पत्नीने फोटोग्राफरकडे पैसे मागितले परत... वाचा नेमकं काय आहे प्रकरण
एक महिलेने पतीबबरोबर घटस्फोट झाल्यानंतर चक्क लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरकडे दिलेले पैसे परत मागितले आहेत. त्या फोटोग्राफरने महिलेसोबत व्हॉट्सअॅपवर झालेलं संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
May 17, 2023, 01:46 PM ISTVideo Viral : रुसलेल्या गर्लफ्रेंडसाठी तिच्या घरासमोरच प्रियकरानं गायलं गाणं; तिला दुसऱ्या तरुणाच्या मिठीत पाहून...
Girlfriend Boyfriend Video : रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तो थेट पोहोचला तिच्या घरासमोर...गाणं गाऊन तो तिचा राग घालविण्याचा प्रयत्न करत होतो पण तेवढ्यात दुसरा मुलगा आला अन् मग...
May 17, 2023, 12:55 PM IST'बाई चुकलो मी, यापुढे दारु पिणार नाही ', पत्नीने असं काही केलं की पतीने टेकले गुडघे; पण सत्य समजल्यानतंर तोही चक्रावला
Viral News: पतीला दारुचं व्यसन असल्याने अनेक संसार मोडतात. पतीचं व्यसन सोडवण्यासाठी अनेकदा पत्नी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात. मात्र आग्र्यातील एका महिलने पतीचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला त्याच्याच पद्दतीने धडा शिकवला आहे.
May 15, 2023, 07:14 PM IST
सप्तपदी झाली, कुंकू भरलं आणि लग्न झालं; पण रस्त्यात असं काही झालं की घरी नवदांपत्याच्या जागी पोहोचले त्यांचे मृतदेह
Dulha Dulhan Accident: आपल्या नशीबात काय लिहिलं आहे हे कोणालाच माहिती नसतं. आताच्या क्षणी असणारा आनंद दुसऱ्या क्षणात टिकेल की नाही याची काही शाश्वती नाही. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये लग्नानंतर काही वेळातच नववधू आणि नवऱ्यामुलाचा मृत्यू झाला आहे.
May 15, 2023, 06:28 PM IST
जुळ्या बहिणी, एकसारखे कपडे, बॉयफ्रेंडही एकच... आता एकाचवेळी गरोदर
ऑस्ट्रेलियात पर्थमध्ये राहाणाऱ्या अॅना आणि लुसी डेसिक Anna and Lucy DeCinque या जुळ्या बहिणी सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगल्याच चर्चेत आहेत. त्या दिसायला अगदी हुबेहुब आहेत. त्यांची कपड्यांची स्टाईलही सारखीच आहे आणि विशेण म्हणजे त्या दोघींचा बॉयफ्रेंडही एकच आहे आणि आता त्यांना एकत्रच गरोदर व्हायचंय.(Twin sisters wish)
May 15, 2023, 02:38 PM IST"माझ्या बहिणीशीही लग्न करावं लागेल," नवरीमुलीने धरला हट्ट; अट ऐकून नातेवाईकही चक्रावले
दोन सख्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न (Marriage) केल्याची अजब घटना समोर आली आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी पाहुणे आलेले असतानाच मोठ्या मुलीने आपली छोटी बहिणही आपल्यासोबत येईल अशी अट ठेवली. यानंतर सगळेच पाहुणे गोंधळले होते.
May 15, 2023, 01:56 PM IST
Gautami Patil : फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय... घनश्याम दराडेचे गौतमी पाटीलला हात जोडून आवाहान
Ghanshyam Darade on Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलने तिच्या अदांनी महाराष्ट्रातल्या तरुणाईला अक्षरक्षः वेड लावलं आहे. मात्र नृत्यावरुन गौतमीला सातत्याने टिकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच घनश्याम दराडे यानेही गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे
May 15, 2023, 09:47 AM ISTPrank on mom: आईवर प्रॅंक करायला गेली अन् तोंडावर आपटली; Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
Ghost Prank on mom Video in Marathi: कधी कधी आपण दुसऱ्यासाठी चेष्ठा मस्करी करायला जातो आणि मग त्यात स्वत:च अकडतो (Video Viral) अशीच काहीच गत एका मुलीची झाली आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान (Girl Prank Funny Video) व्हायरल होताना दिसतो आहे.
May 14, 2023, 02:05 PM ISTVideo : तहानलेल्या कासवाला पाणी पाजणं पडलं महागात; महिलेवर केला हल्ला
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला लोक प्रचंड पसंती देत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 43 लाख वेळा पाहिला गेला आहे. मात्र पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत कासवाने केलेल्या कृत्यामुळे युजर्सला धक्काही बसला आहे.
May 13, 2023, 12:33 PM ISTवडिलांचा पहिला विमानप्रवास मुलाने कॅमेरात केला कैद; पाहा हृदयस्पर्शी Video
आयुष्यभर काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना सुखाचं आयुष्य जगता यावं यासाठी त्यांचे पालक कायमच धडपड करत असतात. एखाद्या वडिलांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांची मुले त्यांच्या पायावर उभी राहतात. वडिलांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांना खात्री असते की आपला मुलगा त्याच्या स्वत: च्या कतृत्वापेक्षा जास्त करत आहे. अशाच एका पित्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या वडिलांना हेवा वाटेल असं काहीसं काम एका मुलाने केलं आहे. त्याचाच हा व्हिडीओ आहे.
May 12, 2023, 07:07 PM ISTदह्यासोबत चुकूनही हे 10 पदार्थ खाऊ नका!
दही योग्य आणि ताजे खाल्लेतर ते अतिशय फायदेशीर असते. तसेच निरोगी ठरते. मात्र, दह्यासोबत काही पदार्थ खल्ले तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चुकूनही हे पदार्थ दही खाल्यानंतर खाऊ नका.
May 12, 2023, 02:58 PM ISTViral News: "गावात गौतमी येतेय, सुट्टी द्या...."; रजेचा अर्ज व्हायरल होताच एसटी चालकाने सांगितलं सत्य
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने डान्सर गौतमी पाटीलला डोक्यावर घेतले आहे. लांब लांबचे अंतर गाठून तरुणाई गौतमीचा डान्स पाहण्यासाठी पोहचत आहे. अशातच सांगलीतल्या एका बसचालकाने गावात गौतमी पाटील येणार असल्याने चक्क दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे.
May 12, 2023, 09:36 AM ISTअचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव
Alia Bhatt Raha Kapoor Breastfeeding: मागील वर्षी आलिया भट्टनं (Alia Bhatt) एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचं नावं आहे राहा. राहा आता 6 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे आलिया तिच्या विविध सवयी आणि हालचाली टिपते आहे. एका मुलाखतीतून तिनं अशाच एका गोड अनुभवाबद्दल (Alia Bhatt Raha Kapoor) लिहिले आहे.
May 11, 2023, 05:48 PM ISTबापरे! चक्क जीभेवर उगवले केस, महिलेची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण
Tongue turns black and hairy : विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आव्हान काही संपत नाही. वैद्यकशास्त्राचे जग इतके आर्श्चयचकित आहे की कधी कधी डॉक्टरांचाही गोंधळ उडतो. अशीच एक घटना समोर आली असून जिथे एका महिलेच्या जिभेवर केस उगवले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
May 11, 2023, 05:20 PM ISTViral Video: वऱ्हाड्यांसमोर वधू वराची नामुष्की! अचानक नको 'तो' व्हिडिओ लागला अन् मग...
Bride Groom Viral Video: भरमंडपात सगळीकडे आनंदाचं वातावरण, नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पण अचानक स्क्रीनवर त्यांचा प्रॉव्हेट व्हिडीओ लागला अन् मग...
May 11, 2023, 03:04 PM IST