Viral Video : श्वानाला मांडीवर घेऊन चालवली रिक्षा, रुमालाने पुसला त्याचा चेहरा, हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिला का?
Auto Driver Viral Video : इन्स्टाग्रामवरील एका ऑटोवाल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. त्याने श्वानाला आपल्या मांडीवर बसून त्याने जे केलं ते पाहून प्रत्येक जण त्यांचं कौतुक करत आहेत.
May 28, 2023, 09:17 AM ISTPorn University : 'या' विद्यापीठात शिकवतात Adult चित्रपटांमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण, पाहा कुठे आहे
जगभरात अशा अनेक विद्यापीठं आहेत, जिथे विविध विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं, पण जगात एक असंही विद्यापीठ आहे जिथे फक्त अॅडल्ट चित्रपटांमध्ये कसं काम करावं याचं शिक्षण दिलं जातं.
May 27, 2023, 07:39 PM ISTबर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा...प्रेग्नसी रोखण्यासाठी काय करायच्या महिला?
Viral News : आज सायन्स इतकं पुढे गेलं आहे की, प्रेग्नसी रोखण्यासाठी अनेक गोष्टी आल्या आहेत. मात्र जेव्हा बर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा, प्रेग्नसी रोखण्यासाठी महिला काय करायच्या तुम्हाला माहिती आहे?
May 27, 2023, 02:44 PM ISTViral Video : ''असं प्रोपोज करशील तर कुणी कसं नाही बोलणार'', प्रेयसीसाठी त्यांची भन्नाट कल्पना
Couple Viral Video : प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यातील तो क्षण खूप खास असावा. धानीमनी नसताना त्याने तिला भन्नाट प्रकारे प्रोपोज केलं. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 27, 2023, 01:58 PM ISTNashik: डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तासाभराने रुग्णाचे पाय हलले अन्...; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Nashik Civil Hospital: संबंधित रुग्ण आगीत होरपळल्याने त्याला उपचारांसाठी सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच अचानक त्याला प्रशिक्षित डॉक्टरने मृत घोषित केलं.
May 26, 2023, 09:42 AM ISTGautami Patil: 'पाटील हाय म्हटल्यावर...', मराठा संघटनेच्या आडनावाच्या आक्षेपावर गौतमी स्पष्टच बोलली; पाहा Video
Gautami Patil On Maratha organization: कधी आक्षेपार्ह नृत्यामुळे (Gautami Patil Dance) तर कधी हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटीलची चर्चा सुरू असते. या ना त्या कारणानं गौतमी कायम चर्चेत राहिलीय. मात्र आता तिच्या आडनावाचा (Gautami Patil Surname) वाद उभा राहिलाय.
May 25, 2023, 10:00 PM ISTNews: या क्षणाच्या तीन मोठ्या बातम्या, ऐका एका क्लिकवर
Three Big News Today
May 25, 2023, 07:35 PM ISTपाण्यात लघुशंका करत घराची साफसफाई, मोलकरणीचं किळसवाणं कृत्य CCTV त कैद
उच्चभ्रू सोसायटीत एक धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घरात काम करणाऱ्या मोलकरणीला अटक करण्यात आलं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
May 25, 2023, 03:43 PM ISTऊन सहन होईना म्हणून लेकरु पार्किंगमध्ये जाऊन झोपलं, गाढ झोपेत असतानाच SUV आली अन् पुढच्या क्षणी....
Viral Video: पार्किंगमध्ये झोपणं एका चिमुरडीच्या जीवावर बेतलं आहे. पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये (Hyderabad) घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
May 25, 2023, 02:29 PM IST
Viral Video: "तुझ्या पालकांना चिंता नसेल"; पोलीस अधिकाऱ्याने Bike स्टंट करणाऱ्या YouTuber ला शिकवला धडा
Viral Video: सस्त्यावर स्टंट करणाऱ्या युट्यूबरची (YouTuber) बाईक उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांनी त्याला खडे बोल सुनावले. "तुझ्या कुटुंबाला तुझी चिंता नसेल, पण आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना आहे. तू सुरक्षित राहावंस अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही ही बाईक जप्त करत आहोत," असं त्यांना त्याला सांगितलं.
May 24, 2023, 07:14 PM IST
याला म्हणतात गुडघ्यात अक्कल! तिघे गाडी चोरण्यासाठी पोहोचले, पण एकालाही ड्रायव्हिंग येईना, अखेर....
Viral News: चोरी करायलाही अक्कल लागते असं म्हणतात. आणि ती नसली तर काय होतं याचा प्रत्यय दाखवणारी एक घटना समोर आली आहे. कानपूर (Kanpur) येथे तीन चोर गाडी चोरण्यासाठी गेले होते. पण गाडी चोरताना आपल्यापैकी कोणालाच गाडी चालवायला येत नाही असं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर जे काही झालं ते वाचून तुम्ही डोक्यालाच हात लावून घ्याल...
May 24, 2023, 05:41 PM IST
Viral News : सासूचं जावयाशी जुळलं सूत! बायकोने'त्या' अवस्थेत पकडलं; DNA केल्यानंतर कळलं त्यांना जुळी मुलं
Mother in law Son in law Affair : बायको फिरून घरी आली अन् तिने नवऱ्याला तिच्या आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर बायकोने DNA केल्यानंतर तर तिची झोप उडाली...
May 24, 2023, 04:16 PM ISTसोनं एवढं महाग का असतं माहितीये का? कारणांची यादी वाचून वाटेल आश्चर्य
Why Gold Is Expensive: तुम्हाला कधी सोन्यासाठी एवढी किंमत का मोजावी लागते असा प्रश्न पडला आहे का?
May 24, 2023, 03:49 PM IST'2000 ची नोट दिसताच टाकीत भरलेलं पेट्रोल काढून घेतलं', पेट्रोल पंपावर अजब प्रकार, VIDEO तुफान व्हायरल
Viral Video: केंद्र सरकारने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम आहे. यादरम्यान एका तरुणाला अजब अनुभव आला आहे. तरुणाने बाईकमध्ये पेट्रोल (Petrol) भरल्यानंतर 2000 ची नोट दिली असता कर्मचाऱ्याने त्याच्या टाकीतून पेट्रोल पुन्हा काढून घेतलं. तरुणाने हा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला असून, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) केला आहे.
May 23, 2023, 04:49 PM IST
"ज़िन्दगी की ना टूटे लड़ी...", वयस्कर दांपत्याचं lip-syncing पाहून नेटकरी फिदा; Reel तुफान व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका वयस्कर दांपत्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 'क्रांती' (Kranti) चित्रपटातील गाण्यावर हे दांपत्य लिंप-सिंक करताना दिसत आहे. त्यांचा हा गोड व्हिडीओ पाहून अनेकजण त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओला 2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.
May 23, 2023, 04:07 PM IST