एकत्रच आई होणार

त्या दोघी आता 35 वर्षांच्या आहेत, आणि त्यांना आई व्हायची इच्छा आहे. यासाठी त्यांनी तयारीदेखील सुरु केली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय

अॅना आणि लुसी सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांसाठी ते एकत्र असलेला फोटो शेअर करत असतात.

12 वर्ष एकत्र राहातायत

अॅना आणि लुसी बेनला 2012 मध्ये भेटल्या. बेन हा व्यवसायाने मॅकेनिक आहे. त्या दोघींना बेनसोबत लग्नही करायचं आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात एका व्यक्तीला दोन लग्न करण्यास परवानगी नाही.

एकत्रच गरोदर होण्याची इच्छा

अॅना आणि लुसीचा बॉयफ्रेंड देखील एकच आहे. 40 वर्षीय या बॉयफ्रेंडचं नाव बेन असं आहे. तो या दोघींसोबतच राहतो. या जुळ्या बहिणींनी सोबतच बेनपासून प्रेग्नंट होण्याची इच्छा व्यक्त केलीय.

दैनंदिन कामंही एकत्रच

लुसी आणि अॅना यांची दैनंदिन कामंही एकसारखीच असतात. सारखाच मेक अप करतात, अंघोळ, जेवण आणि व्यायामही एकत्र करतात. . अगदी रात्री झोपताना देखील एकाच बेडवर झोपतात.

बॉयफ्रेंडही एकच

या जुळ्या बहिणींच्या अनेक गोष्टी सारख्याच आहेत. विशेष म्हणजे त्यांचा बॉयफ्रेंडही एकच आहे. आता दोघींनाही एकाचवेळी गरोदर व्हायचंय.

कपडेही एकसारखेच

अॅना आणि लुसी कोणत्याही कार्यक्रमला गेल्या तरी एकसारखेच कपडे परिधान करतात. इतकंच काय तर प्रवास करतानाही त्या एकत्रच बाहेर पडतात.

सर्व गोष्टी सारख्याच

पण अॅना आणि लूसी या जुळ्या बहिणींच्या काही सवयी देखील अगदी सारख्याच आहेत. पण दोघी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत.

ऑस्ट्रेलियातल्या जुळ्या बहिणी

जुळ्या भांवंडांची काही वेळा अनेक सवयीदेखील सारख्याच असतात. कपडे, जेवण त्यांचेछंदही सारखेच असतात. ऑस्ट्रेलियात राहाणाऱ्या अॅना आणि लुसी या दोन बहिणीही त्याला अपवाद नाहीत

VIEW ALL

Read Next Story