बार्बीच्या रूपात रेखा

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या बार्बी असत्या तर कशा दिसल्या असत्या? (Photo: Myntra | twitter)

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सध्या याचे AI फोटोज सर्वत्र व्हायरल झाले आहेत. (Photo: Myntra | twitter)

रेखा यांची हटके फॅशन

रेखा या आपल्या हटके फॅशनसाठी आजही ओळखल्या जातात. (Photo: Vogue Arabia)

फोटोंचे कौतुक

'मिन्त्रा'नं आपल्या ट्विटर हॅण्डलवरून हे फोटो शेअर केले आहेत. (Photo: Vogue Arabia)

गुलाबी आऊटफिटमध्ये रेखा

पिंक आऊटफिटमध्ये आणि बार्बीच्या लुकमध्ये या रेखा आहेत हे कुठलाच ओळखता येत नाहीये. (Photo: Vogue Arabia)

प्रेमात पडले चाहते

परंतु त्यांचे फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसत आहेत. (Photo: Vogue Arabia)

तुम्हीही व्हाल आकर्षित

तुम्हीही हे फोटो पाहून त्यांच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही. (Photo: Vogue Arabia)

चाहते भुरळले

सध्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सही येताना दिसत आहे. फोटो पाहून ते फारच भुरळून गेले आहेत. (Photo: Vogue Arabia)

व्हॉग अरेबियाचे फोटोशूट

काही दिवसांपुर्वी त्यांचे व्हॉग अरेबियाच्या कव्हरचे फोटोही तूफान व्हायरल झाले होते. (Photo: Vogue Arabia)

VIEW ALL

Read Next Story