viral news

मैत्रीण असावी तर अशी! मित्रांना Girlfriend नाही म्हणून केलं असं काही की...

Trending News : तुम्हाला माहिती शेवटी त्यांच्या मैत्रिणीने पुढाकार घेतला आणि एक भन्नाट आयडिया शोधून काढली. या मैत्रिणी आपल्या मित्रांसाठी एक जाहिरात दिली. 

Sep 26, 2022, 03:34 PM IST

IRCTC Navratri Thali: नवरात्रोत्सवादरम्यान रेल्वेनं प्रवास करताय? आता तुम्ही घेऊ शकाल खास सुविधेचा लाभ

IRCTC Navratri Thali: या नवरात्री (Navratri 2022) जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करणार असाल किंवा तुम्ही आधीच तिकीट बुक केले असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांसाठी रेल्वेकडून विशेष उपवासाची थाळी देण्यात येत आहे.

Sep 26, 2022, 02:00 PM IST

ड्रोनला विसरा आता थेट Flying Man तुम्हाला डिलीव्हरी पोहोचवणार, VIDEO आला समोर

खरंच उडणारा माणूस तुमच्या फुडची डिलीव्हरी करणार, विश्वास बसत नाहीए तर हा VIDEO पाहा 

Sep 26, 2022, 01:48 PM IST

Shardiya Navratri 2022 : या नवरात्रीत घरी आणा 'ही' झाडं; आर्थिक समस्या कमी होईल!

Navratri 2022: आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या 9 दिवसात माँ दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. ही पूजा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी पवित्र रोपे लावल्याने माँ दुर्गेचा आशीर्वाद मिळतो.

Sep 26, 2022, 12:48 PM IST

नवा महिना नवे नियम; 1 ऑक्टोबरपासून बदलणार Banking चे 'हे' नियम

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. नवीन महिन्याच्या सुरुवातीला असे काही बदल होणार आहेत, जे तुमच्या खर्चाशी संबंधित आहेत. सरकारी पेन्शन योजना (APY) ते डिमॅट खात्याशी संबंधित नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.

Sep 26, 2022, 11:44 AM IST

viral;सरपटत आलेल्या घोरपडीनं खाल्लं हरणाच पिल्लू... Video ची एकच चर्चा

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.

Sep 26, 2022, 11:36 AM IST

Himachal Accident: पर्यटकांनी भरलेली बस खोल दरीत पडली; 7 ठार, 10 जखमी

हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात 10 जण जखमी झाले. औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 वर घियागीजवळ हा अपघात झाला. जिथे पर्यटकांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला

Sep 26, 2022, 10:36 AM IST

Work from home: घरून काम करून पैसे कमवायचे आहेत? मग ही बातमी वाचाच!

Flipkart Job : रोजच्या धावपळीच्या जीवनापासून (busy , hectic lifestyle) थोडं दूर होऊन घरी बसून काम करणं कोणाला आवडणार नाही ? जर घर बसल्या तुम्हाला काम करायचे असेल तर एक ई कॉमर्स कंपनीने तुमच्यासाठी मोठी भरती काढली. त्यामुळे तुम्हाला Work from Home करणे शक्य जाईल. 

Sep 26, 2022, 09:36 AM IST

Petrol Price Today: 'या' शहरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; वाचा आजचे दर

Petrol-Diesel Price Today: गेल्या चार महिन्यांपासून देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर आहेत. सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर 22 मे रोजी तेल स्वस्त झाले. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर काय आहे.  

Sep 26, 2022, 08:37 AM IST

Meat खाणाऱ्या पुरुषांविरोधात PETA चं महिलांना आवाहन

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

Sep 25, 2022, 05:55 PM IST

फुल स्पीडमध्ये होती कार आणि अचानक...Video पाहून तुम्ही पण म्हणाल Oh shit

हा Trending Video पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

Sep 25, 2022, 05:08 PM IST

धार असावी तर अशी..video पाहा आणि तुम्हीच ठरवा..

..त्याच्याकडे एक भलं मोठं कलिंगड आहे धारधार सुरीने..

Sep 24, 2022, 05:43 PM IST

घागरा घालून स्विमिंग पूलमध्ये गरबा, पाहा भन्नाट Video

सध्या सोशल मीडियावर गरबा खेळतानाचा एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.

Sep 24, 2022, 04:48 PM IST

Sleep problems: रात्रीची झोप येत नाही? हे उपाय करून ढाराढूर झोपेचा आनंद घ्या!

आपल्या शरीराला जशी पाण्याची आणि अन्नाची गरज असते. तशीच चांगली झोपेचीही गरज असते. झोपेचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. प्रौढ व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. (sleeping problem at night then follow these steps)

Sep 24, 2022, 04:38 PM IST