Weight Loss Exercise : जिममध्ये जाण्यासाठी वेळ नाही? मग घरीच 'हे' पेय प्या, वजन कमी होईल
Celery Water For Obesity : वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. अशात जिममध्ये (Gym) जाणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी असे पेय आणले आहेत जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. त्यामुळे तुम्ही आता घराच्या घरी (Home Exercise) करू शकता.
Sep 24, 2022, 04:10 PM ISTChanakya Niti: या 4 गोष्टी तुम्ही कधी पत्नीला सांगू नका, आयुष्यभर पस्तावाल
Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य (Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. याशिवाय पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.
Sep 24, 2022, 03:57 PM ISTIOCL Recruitment 2022 : पगार मिळेल दरमहा 100000 रुपये…,IOCL मध्ये या पदांसाठी करा लवकर अर्ज!
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने अभियांत्रिकी सहाय्यक (EA) आणि तांत्रिक परिचर (TA) पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) केली आहे.
Sep 24, 2022, 03:36 PM ISTStomach Gas: पोटाच्या गॅस समस्येने हैराण आहात? या घरगुती टिप्सने काही मिनिटांत मिळेल आराम
How To Get Rid Of Stomach Gas: काही लोकांना पोटातील गॅसची गंभीर समस्या असते. ती वर्षानुवर्षे सुरु असते. येथे आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही पोटातील गॅसपासून मुक्ती मिळवू शकता.
Sep 24, 2022, 03:33 PM ISTआता सॅटलाईट नाही तर ट्रेनवर istro ची नजर! जाणून घ्या कसं ते
Indian Railways Latest News : अवेळी धावणाऱ्या गाड्यांमुळे त्रासलेल्या प्रवाशांना आता गाड्यांची सर्व माहिती इत्थंभूत आणि अचूक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय रेल्वेने गाड्यांच्या इंजिनला 'इस्रो'च्या उपग्रहांशी जोडले आहे.
Sep 24, 2022, 02:04 PM ISTखासदार नवनीत राणा पुन्हा जेलमध्ये जाणार का?, अजामीनपात्र वॉरंट जारी
Navneet Rana non-bailable warrant issued : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Sep 24, 2022, 02:03 PM ISTKolhapur : रात्रीच्या अंधारात अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया झाली कशी? शिवसेना रस्त्यावर
अंबाबाई देवीच्या मूर्तीवर गोपनीय रित्या रासायनिक संवर्धन केल्याप्रकरणी शिवसैनिक आज पुन्हा एकदा देवस्थान समितीला जाब विचारणार आहे.
Sep 24, 2022, 01:15 PM ISTLatest Smartphone: कमी किमतीत तगडा 5G स्मार्टफोन, 24 तास बॅटरी बॅकअपसह जबरदस्त फीचर्स
Smartphone Launch: भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. तो महागडा नाही. मात्र, कमी किमतीत जबरदस्त फीचर्ससह सुसज्ज आहे. या फोनमध्ये कोणते फीचर्स दिले गेले आहेत आणि त्याची किंमत किती आहे. जाणून घ्या हा कोणता Smartphone आहे.
Sep 24, 2022, 01:13 PM ISTRation Card : रेशन कार्डाबाबत मोठी अपडेट, नाहीतर धान्य मिळणार नाही ?
Ration Card List: गरीब लोकांसाठी शिधापत्रिका (Ration Card ) खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर गरिबांना रेशन कार्डद्वारे मोफत किंवा कमी किमतीत धान्य उपलब्ध होऊ शकते.
Sep 24, 2022, 12:43 PM ISTRecharge Plan : भन्नाट रिचार्ज प्लॅन ! फक्त 151 रुपयांमध्ये मिळणार Disney+ Hotstar... वाचा सविस्तर
Recharge Plan : Disney + Hotstar हे जगभरातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. तुम्ही या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस फक्त 151 रुपयांमध्ये मिळवू शकता. जाणून घ्या सविस्तर बातमी..
Sep 24, 2022, 12:33 PM ISTCurrency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...
Currency News Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो.
Sep 24, 2022, 11:44 AM ISTदीड वर्षापासून घरात ठेवला मृतदेह; घरच्यांनी कोणाला कळू दिले नाही, मग असा झाला उलगडा
Crime News: हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आले जेव्हा पोलीस कर्मचारी आणि दंडाधिकारी, आरोग्य अधिकार्यांसह एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले आणि तेथे मृतदेह आढळून आला
Sep 24, 2022, 11:38 AM ISTMoonlighting ला सरकारचा हिरवा कंदील; IT कंपन्यांमध्ये तूफान चर्चा!
Moonlighting : कोरोनाच्या काळात 'मूनलाइटिंग'चा ट्रेंड वाढला. घरून कामाचा फायदा घेत एका कंपनीत काम करत असताना कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम करू लागले.
Sep 24, 2022, 10:30 AM ISTBulldozer Action: कुख्यात गुंडाच्या 3 मजली इमारतीवर बुलडोझर
Crime News :कुविख्यात गुंडाविरोधात कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याभोवतीचा फास आवळताना सरकार दिसत आहे.
Sep 24, 2022, 09:56 AM ISTMakhana Benefits : पुरुषांच्या आहारात मखाणाचा अवश्य समावेश करा, आरोग्यासाठी हे आश्चर्यकारक फायदे
Makhana : मखाणा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.मखाणामध्ये प्रोटीन आणि ग्लूटेन देखील असते जे शरीरासाठी खूप चांगले असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की, पुरुषांसाठी मखाणा खाण्याचे काय फायदे आहेत? अधिक जाणून घ्या याचे लाभ.
Sep 24, 2022, 09:14 AM IST