viral;सरपटत आलेल्या घोरपडीनं खाल्लं हरणाच पिल्लू... Video ची एकच चर्चा

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.

Updated: Sep 26, 2022, 11:37 AM IST
viral;सरपटत आलेल्या घोरपडीनं खाल्लं हरणाच पिल्लू... Video ची एकच चर्चा title=

viral video of dragon eat deer: सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत

असतात सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओनं खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात . 

असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.

 हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकाल नाहीये पण  29 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये कोमोडो ड्रॅगन (सरडा) म्हणजे घोरपडीचे  हरणाच्या पिल्लाला चक्क खाऊन टाकल्याचा हा व्हिडीओ आहे.  महाकाय घोरपड

जमिनीवर मृतावस्थेत पडलेल्या हरणाच्या पिल्लाला बघता बघता गिळून टाकतो. हा संपूर्ण प्रकार पाहून काही क्षण तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास नाही बसणार. मात्र हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ(VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA ) घालत आहे.

कसा असतो कोमोडो ड्रॅगन (Komodo dragon)

कोमोडो ड्रॅगनला(comodo dragon) कोमोडो मॉनिटर लिझार्ड(monitor lizard) असेही म्हणतात. कोमोडो (comodo dragon), रिंका, फ्लोरेस, गीली मोटांग आणि गीली दसामी या इंडोनेशियन(indonesia) बेटांवर हे आढळते. आकाराने सरड्यांच्या प्रजातींमध्ये ते सर्वात मोठे आहेत. त्यांची लांबी 3.5 मीटर आणि वजन 136 किलो पर्यंत असते, पृथ्वीवरील सर्वात मोठा सारडा म्हणून त्याची गणना केली जाते.