Surya Grahan 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहणाचे सावट, लक्ष्मीपूजन कधी करावे?, अधिक वाचा
solar Eclipse on Diwali 2022 : या वेळी दिवाळी ( Diwali 2022 ) ऑक्टोबरमध्ये येत आहे आणि विशेष म्हणजे यावेळी दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण ( Sury Grahan 2022 ) आहे. अशा परिस्थितीत सूर्यग्रहणच्या काळात लक्ष्मीपूजन पूजेवर काय परिणाम होईल, चला जाणून घेऊया.
Sep 23, 2022, 12:21 PM ISTDiabetes होतो तेव्हा आपल्याला पाय देतात हे धोकादायक संकेत, तात्काळ करा Blood Sugar Test
Diabetes Symptoms : ज्या लोकांना आधीच मधुमेह (Diabetes) आहे ते रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Test) वाढण्याची लक्षणे चांगल्या प्रकारे ओळखतात, परंतु ज्यांना प्रथमच मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.
Sep 23, 2022, 11:44 AM ISTFlipkart Sale वर वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच
Price Tracker Extension: आपण सर्वोत्तम डीलबद्दल काळजीत आहात? आपण अगदी सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. याच्या मदतीने तुम्ही उत्पादन चांगल्या किमतीत उपलब्ध आहे की नाही हे शोधू शकता. तुम्ही मागील विक्रीची किंमत देखील तपासू शकता
Sep 23, 2022, 11:33 AM ISTRupee Slumps To All Time Low: डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळला, जाणून घ्या तुमच्यावर कसा होईल परिणाम?
US dollar in INR: आज शुक्रवारी सकाळी, रुपया 25 पैशांनी घसरला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 81.09 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला. रुपयाची ही नीचांकी पातळी आहे.
Sep 23, 2022, 11:08 AM ISTKanya Sumangala Yojana: सरकारची मोठी योजना; मुलींना 15 हजार रुपये, एक नाही तर दोन मुलींनी घ्या असा फायदा
Kanya Sumangala Yojana Registration Process: सरकारकडून मुलींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये संगोपनापासून ते शिक्षण आणि लग्नापर्यंतच्या योजनांचा समावेश आहे.
Sep 23, 2022, 10:34 AM ISTviral पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा..आजोबांचा video पाहून तुम्ही म्हणाल, 'बेश्ट जमलंय! '
सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. या व्हायरल व्हिडिओतील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना खुप आवडतात,तर काही व्हिडिओ असे असतात, जे पुन्हा पुन्हा नेटकऱ्यांना पाहावेसे वाटतात.
Sep 23, 2022, 10:03 AM ISTWeight Loss: चालण्याने वजन कमी होते, पण दररोज किती चालणे आवश्यक आहे?
Walking Benefits: चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो, बहुतेक आरोग्य तज्ज्ञ तसे करण्याचा नेहमीच सल्ला देतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की एका दिवसात किती किलोमीटर चालणे पुरेसे आहे.
Sep 23, 2022, 09:54 AM ISTतुमचे या Bank त खाते आहे का? पुण्यातील बँकेला दणका दिल्यानंतर आणखी एका बँकेवर RBI ची थेट कारवाई
RBI Cancels Laxmi Co operative Bank Licence: भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सोलापूर येथील लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. पुरेशा भांडवलाअभावी आरबीआयने गुरुवारी या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला.
Sep 23, 2022, 09:54 AM ISTDhanteras 2022: या 3 राशींची सोनेरी दिवसांमुळे जोरदार दिवाळी, धनत्रयोदशीला पैशांचा वर्षाव
Shani Margi on Dhanteras 2022: यावर्षी दिवाळी 25 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल आणि त्यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी शनी गोचर होईल आणि 3 राशींना मोठा लाभ देईल.
Sep 23, 2022, 09:33 AM ISTJasprit Bumrah च्या फिटनेसबाबत मोठी बातमी; T20 खेळणार की नाही?
jasprit bumrah : जसप्रीत बुमराह फिट असूनही त्याला पहिल्या T20 सामन्यात संधी दिली नाही. या गोष्टीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. त्यामुळे तो आता दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत आता कोणती माहिती समोर आली, पाहा...
Sep 23, 2022, 09:04 AM ISTSachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची वादळी खेळी, चौकार-षटकारांची आतषबाजी
Road Safety World Series: सचिन तेंडुलकरला निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. पण ना त्याच्या बॅटची धार गेली आहे, ना चाहता वर्ग. डेहराडूनमध्ये या महान फलंदाजाने 200 च्या स्ट्राईक रेटने तुफानी खेळ केला आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
Sep 23, 2022, 08:44 AM ISTBelly Fat: एक महिन्यात पोटाचा घेर होईल कमी, रोज करा हे काम
Weight Loss: लठ्ठपणा हा अनेकांना त्रासदायक ठरतो. लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. येथे आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब केला तर तुम्ही एका महिन्यात पोटाची चरबी सहज कमी करु शकता.
Sep 23, 2022, 08:03 AM ISTPetrol-Diesel Price on 23 September 2022: तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते एका क्लिकवर जाणून घ्या..
Sep 23, 2022, 07:56 AM ISTबाप रेबाप ! एकाच तरुणाला 15 दिवसात 8 वेळा चावला साप
सापाच्या दहशतीने तरुण भीतीच्या छायेत, कुटुंब घेतायत तांत्रिकाची मदत
Sep 22, 2022, 06:58 PM ISTHiccups treatment: उचकी वारंवार लागतेय? आयुर्वेदाच्या या टिप्स फॉलो करा, तुम्हाला क्षणात मिळेल आराम
Hiccups Problem: उचकी ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ती अनेक कारणांमुळे येते. जरी उचकी ही फार मोठी समस्या नसली तरी काही लोकांना खूपच उचकी लागते.
Sep 22, 2022, 03:24 PM IST