Pizza ऑर्डर करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी!
एखादा पदार्थ खावासा वाटला की, पटकन मोबाईलमधील अॅपद्वारे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता आणि काही वेळातच तो पदार्थ तुम्ही सांगाल तिकडे डिलिव्हरी बॉयमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतो. आता या प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या मदतीने वैशिष्ट्यपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 7, 2022, 01:12 PM ISTWeb series पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला; यामध्ये तुमचे पैसे तर नाहीत?
Dombivli Crime: 365 दिवसांचं प्लानिंग करून Money Heist वेब सिरीज पाहून चोर बनलेल्या बॅंकेच्या कॅश मॅनेजरला अटक. वेब सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची याची कल्पना आली.
Oct 7, 2022, 12:05 PM ISTRepo rate Hike: सणासुदीत 'या' सरकारी बँकेने दिला झटका, आजपासून वाढणार ग्राहकांचा खर्च...
सणासुदीच्या काळात देशातील आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जाणून आता ग्राहकांचा किती खर्च वाढणार आहे....
Oct 7, 2022, 11:28 AM ISTपेट्रोल दरवाढीचं नो टेन्शच; Hero MotoCorp ची पहिली ई-स्कूटर लॉन्च, जाणून घ्या खास फीचर्स
Hero Electric Scooter Features: आज Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरची किंमत आणि इतर फीचर्स काय असतील ते जाणून घेऊया.
Oct 7, 2022, 10:34 AM ISTGold Price Today : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
Oct 7, 2022, 09:48 AM ISTPetrol Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा एका क्लिकवर
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 7, 2022, 08:47 AM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM ISTExercise Tips: वर्कआउट करण्यापूर्वी Warm Up का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे
Why Warm Up Is Important: निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे यात काही शंका नाही. परंतु जर तुम्ही वॉर्म अप आवश्यक मानत नसाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. जाणून घ्या Warm Up? का महत्त्वाचे आहे...
Oct 6, 2022, 04:53 PM ISTWhatsApp Video Call करताय का? मग सावध राहा, कारण...
WhatsApp Scam: तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण व्हॉट्सअॅप स्कॅम तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
Oct 6, 2022, 04:22 PM ISTRation Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…
Free Ration : काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Oct 6, 2022, 03:22 PM ISTFeet Cleaning: वारंवार पाय जमिनीवर ठेवल्याने होतात घाण, अशा प्रकारे घालवा काळपटपणा
Dark Foot Problem: धूळ, घाण आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने अनेकदा आपल्या पायाचे तळवे काळे होतात. पायात घाण जमा होतात, परंतु जर तुम्हाला पार्लर पेडीक्योरचा (Pedicure) खर्च उचलायचा नसेल तर तुम्ही घरीच उपाय करु शकता.
Oct 6, 2022, 02:49 PM ISTसावधान! हे Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर लगेच करा डिलीट, नाही तर Bank Account होईल रिकाम
Mobile Apps : अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केलेले अॅप्सही काही वेळा हॅकर्सच्या रडारवर असतात. म्हणजेच हॅकर्स स्मार्टफोन अॅप्सला हॅकिंगचे साधन करतात आणि नंतर त्यामार्फत लोकांच्या स्मार्टफोन्समध्ये सहज प्रवेश करतात आणि तुमचे बँक अकाऊंट रिकामे करतात.
Oct 6, 2022, 02:46 PM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे 'फळ' जालीम औषध, खाल्ल्यास खूप सारे फायदे
Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांना विविध प्रकारचे आरोग्यदायी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये. अशा परिस्थितीत, आपण एक सामान्य फळ खाऊन शुगर आटोक्यात ठेवू शकतो
Oct 6, 2022, 01:34 PM ISTDiwali 2022: आर्थिक लाभासाठी दिवाळीच्या दिवशी हे उपाय करून बघा
Maa Lakshmi Puja : तुम्हाला जर या दिवाळीला (Diwali) पैशाची कमतरता (Lack of money) दूर करायची असेल तर दिवाळीच्या दिवशी (2022 diwali) एक छोटासा उपाय करून पाहा. तुमची नक्कीच पैशाची कमतरता दूर होईल.
Oct 6, 2022, 11:11 AM ISTअंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 जणांचा जागीच मृत्यू; पाहा Video
Mexico Firing: अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये अज्ञाकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे.
Oct 6, 2022, 10:07 AM IST