M.S. Dhoni चा मोठा निर्णय, क्रिकेटपासून दूर राहत करतोय 'हे' काम
MS Dhoni Finisher: क्रिकेटच्या मैदानानंतर महेंद्रसिंग धोनी चित्रपट विश्वातही आपली चमक दाखवताना दिसणार आहे. त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.
Oct 10, 2022, 01:46 PM ISTIND vs SA ODI: 'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा खेळाडू तुम्हाला माहितेय का?
India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा एक स्टार क्रिकेटर हनुमानाचा भक्त आहे आणि त्याचे उत्तर प्रदेशशी नाते आहे. हा खेळाडू आपल्या जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.
Oct 10, 2022, 12:37 PM ISTIndian Temple: भारतातील एक अनोखे मंदिर; जिथे गेल्या 1000 वर्षांपासून होते मांजरीची पूजा!
Weird Temple In India: कर्नाटक (Karnataka) मध्ये असे एक अनोखे मंदिर (Weird Temple In India) आहे. जिथे मांजरीची पूजा केली जाते. गेल्या 1000 वर्षांपासून या मंदिरात मांजरीची पूजा केली जात असल्याचे सांगितले जाते.
Oct 10, 2022, 11:56 AM ISTPAK vs NZ सामन्यात मैदानात घुसला नग्न व्यक्ती अन्...; पाहा पुढे काय झालं
Pakistan vs New Zealand: पाकिस्तानने न्यूझीलंडचा 6 विकेट्सने पराभव केला. पण पाकिस्तानच्या विजयापेक्षाही जास्त चर्चा रंगली ती जेव्हा एका व्यक्तीने कपड्यांशिवाय मैदानात उतरला आहे.
Oct 10, 2022, 11:05 AM ISTKartik mass 2022 : कार्तिक महिन्यात लक्ष्मी देवीची कृपा आणि संपत्ती प्राप्तीसाठी हे खास उपाय करा
Kartik Month Do's Don'ts : कार्तिक महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना खूप प्रिय आहे. हा सर्व महिन्यांमध्ये सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे या महिन्यात काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
Oct 10, 2022, 10:18 AM ISTShikhar Dhawan: कर्णधार धवनचे विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘या’ खेळाडूमुळेच...
IND vs SA, 2nd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा खेळाडू श्रेयसनं शतक तर ईशाननं 93 धावा ठोकत भारताचा विजय मिळवून दिला आहे. याचदरम्यान कर्णधार शिखर धवनने मोठे वक्तव्य केले असून त्याने आपल्या खेळाडूंचे कौतुकही केले.
Oct 10, 2022, 09:24 AM ISTAadhar Card Update : आधारकार्डाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी...
देशातील वास्तव्याचा पुरावा. विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना आधारकार्ड आवश्यक असते. त्यातच आता आधारकार्ड संदर्भात मोठी बातमी आली आहे. आधार कार्डमध्ये कोणती अपडेट आली आहे ते जाणून घ्या....
Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Petrol Diesel Rate: सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत आणि तुम्ही तुमच्या शहराचे इंधन दरासोबत दिल्ली-मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या...
Oct 10, 2022, 07:53 AM ISTIndian Idol मध्ये ज्याला नाकारलं, तोच आता बनला सोशल मीडिया स्टार, लोकांनी उचलून धरलं
'इंडियन आयडॉल 13' (Indian Idol 13) मध्ये ज्याला नाकारलं तोच आता बनलाय स्टार.
Oct 9, 2022, 10:58 PM ISTOptical Illusion : घराच्या अंगणात 'चोर' बसला आहे, स्वतःला हुशार समजत असाल तर 5 सेकंदात शोधूनच दाखवा
Test Your IQ Level: लोकांना ऑप्टिकल इल्यूजन्स सोडवणे आवडते. असाच एक फोटो तुम्हालाही गोंधळून जाण्यास भाग पाडेल. हे कोडे तुम्हाला 5 सेकंदात सोडवावे लागेल...
Oct 9, 2022, 04:11 PM ISTडोळ्यांची जळजळ होत असल्यास 'हे' करा घरगुती उपाय
डोळ्यांची काळजी : डोळ्यांना थोडासा त्रास होत असेल तर दिवसभरातील कामे करणे कठीण होऊन बसतात. डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी घरगुती उपाय करा.
Oct 9, 2022, 03:48 PM ISTAadhar Card मध्ये किती वेळा बदलता येईल नाव, पत्ता आणि DOB? जाणून घ्या सविस्तर...
Aadhar Card Update: आधार कार्ड विविध कारणांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. अनेक योजनांचा फायदा मिळवण्यासाठी, एखादा आवश्यक फॉर्म भरण्यासाठी आधार महत्त्वाचे असते. जाणून घ्या आधारमध्ये तुम्ही किती वेळा अपडेट करू शकता.
Oct 9, 2022, 02:28 PM ISTOnline Shopping: Amazon- Flipkart ला जोरदार टक्कर, ‘या’ सरकारी वेबसाइटवर सर्वात स्वस्त मिळतायत वस्तू
Cheapest Shopping: जर तुम्हाला या सणासुदीच्या हंगामात स्वस्त खरेदीचा आनंद घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एका सरकारी वेबसाइटबद्दल सांगणार आहोत. जिथे उत्पादने इतर वेबसाइट्सच्या तुलनेत खूपच स्वस्त ऑफरमध्ये विकली जात आहे.
Oct 9, 2022, 12:54 PM ISTIAS Tina Dabi पेक्षा अधिक सुंदर आहे तिची बॅचमेट; पाहा जबरदस्त फोटो
टीना डाबी यांची गणना देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयएएसमध्ये केली जाते. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला टीना डाबीच्या आयुष्याशी संबंधित आणखी एक माहिती देणार आहोत. 2015 मध्ये टीना दाबीने वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. आणि UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय रँक 4 मिळवला. एका वर्षापेक्षा कमी तयारी करून UPSC नागरी सेवा परीक्षा कशी उत्तीर्ण करावी? (ias tina dabi also reached the wedding of her ias batchmate see the stunning pics)
Oct 9, 2022, 11:49 AM ISTभाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!
Vegetables Price Hike: सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. फ्लॉवर 98 रुपये, वांगी 45 रुपये किलो, टोमॅटो 54 रुपये किलो, तर किरकोळ विक्रेते बटाटा 25 ते 30 रुपये किलो, फ्लॉवर 100 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो दराने विकत आहेत.
Oct 9, 2022, 10:25 AM IST