वडिलांचं 60 वर्षांपूर्वीचं पासबूक सापडलं, मुलाचं एका रात्रीत नशीब पालटलं
घराची साफसफाई करताना त्याला वडिलांचं जूनं पासबूक सापडलं आणि...
Oct 11, 2022, 09:10 PM IST
Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Beer Benefits : आज बिअर (beer) हे सर्वात आवडते पेय मानले जाते यात शंका नाही. तुम्ही पाहिले असेलच की, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी अनेकांना थंडगार बिअर पिणे खूप आवडते.
Oct 11, 2022, 04:02 PM ISTएका छोट्याशा इन्फेक्शनमुळे महिलेला गमवावे लागले दोन्ही हात-पाय, ही चूक तुम्ही करू नका
युरिनरी इन्फेक्शनमुळे महिलेचे हात पाय कापावे लागले. किम स्मिथ नावाची ही महिला काही वर्षांपूर्वी सुट्टीसाठी स्पेनला गेली होती जिथे तिला युरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागला होता.
Oct 11, 2022, 03:36 PM ISTबॉबी डार्लिंगला ओळखता का? आता दिसते अशी कि ओळखणं ही कठीण..
काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये येतात आपल्या अभिनयाने छाप सोडतात प्रसिद्ध होतात पण कालांतराने गायब होतात मग मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे बॉबी डार्लिंग.
Oct 11, 2022, 03:08 PM ISTOMG! मुलाच्या पोटातून निघाला स्टीलचा ग्लास; पण शरीरात गेला तरी कसा?
Health News : एका व्यक्तीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला काही चाचण्या करायला सांगितल्यावर समोरचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकित झाले. कारण त्याच्या पोटात 5.5 इंच उंच स्टीलचा ग्लास आढळल्याच अहवालात समोर आले आहे.
Oct 11, 2022, 03:06 PM ISTGold-Silver Price: दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या नवे दर
सध्या सगळीकडे दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. या सणानिमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते
Oct 11, 2022, 01:03 PM ISTOptical Illusion: मुलीचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? योग्य उत्तर देताना भलेभलेही थकले, तुम्हीही ट्राय करा
Optical Illusion IQ Test : ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) हे चित्र अतिशय हुशारीने तयार केले आहे. हे चित्र आपल्याला जगाशी जोडण्यासाठी आणि मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करते.
Oct 11, 2022, 12:22 PM ISTPM Modi आज करणार उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन, जाणून घ्या काय आहे खास?
PM Modi Inaugurate Mahakal Corridor : नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात श्रेष्ठता आणि अभिमान लक्षात घेऊन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
Oct 11, 2022, 11:47 AM ISTMicroplastic: आईच्या दूधात 'मायक्रोप्लास्टिक'; धक्कादायक माहिती समोर
Microplastics Present in Breast Milk : पॉलिमर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या स्तनपानाच्या संशोधनात पॉलिथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीनचे मायक्रोप्लास्टिक आढळले, जे सर्व पॅकेजिंगमध्ये आढळतात.
Oct 11, 2022, 10:34 AM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTCheque Bounce झाल्यास खैर नाही; पडणार 'इतका' भुर्दंड
Cheque Bounce : चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे कायदेशीर यंत्रणेवर दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 11, 2022, 09:42 AM ISTRBI : 'ही' मोठी बँक आजपासून बंद, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?
Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँकेने दुसरी बँक बंद केली आहे. आरबीआयने (RBI) अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली आहे. आता ग्राहकांच्या पैशाचे काय होणार? तुमचेही बँकेत खाते असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...
Oct 11, 2022, 08:31 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? जाणून घ्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय आहे तुमच्या शहरातील भाव?
Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी (11 ऑक्टोबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 90.64 वर पोहोचली.
Oct 11, 2022, 07:46 AM ISTLying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार
Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.
Oct 10, 2022, 04:02 PM ISTYouTube ची दिवाळी ऑफर! फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळवा...,पाहा डिटेल्स
YouTube Subscription Offer: येत्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येवुन ठेपला आहे. याचपार्श्वभूमीवर भेटवस्तू आणि ऑफरचा पाऊस सुरू झाला आहे. प्रत्येक कंपनी नवनवीन ऑफर्स देत आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube देखील आपल्या वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी मोठ्या सवलतीची संधी देत आहे.
Oct 10, 2022, 03:30 PM IST