जगातल्या सगळ्यात महागड्या भाज्या तुम्हाला माहितीये का? किलोसाठी मोजावे लागतात लाखो रुपये!

Top 7 Most Costier Vegetables in World: आपण वेगवगेळ्या भाज्या बनवूण खातो पण तुम्हाला माहितीये का की काही भाज्या आहेत ज्या खूप महाग आहेत. त्याविषयी तर तुम्हालाही माहित नसेल. चला तर जाणून घेऊया. जगातील सगळ्यात महागड्या भाज्या, ज्यातील काही घेण्यासाठी तुम्हाला मोजावे लागू शकतात लाखो रुपेय.

| Feb 12, 2024, 12:26 PM IST
1/7

यासरा गंबू

तिबेट आणि भूतान येथे ही भाजी आपल्याला मिळते. तर ही भाजी 15 लाख रुपये किलो मिळते. 

2/7

मत्युटेक मशरूम

आशिया, नॉर्थ यूरोप, अमेरिका येथे येणारे हे मशरुम घेण्यासाठी तुम्हाला 75 हजार ते 1.5 लाख रुपये मोजावे लागतील. 

3/7

हॉप शूट

हॉप शूट ही भाजी हिमाचल प्रदेश आणि बिहार येथे येते. ही भाजी घेण्यासाठी तुम्हाला 85 हजार रुपये मोजावे लागतील.   

4/7

ले बोनोटे

फ्रान्समध्ये येणारी ही भाजी 50 ते 90 हजार रुपये किलोनं मिळते.   

5/7

पिंक लेट्यूस

गुलाबू लेट्यूस हे इटलीचं असून त्याची अर्धा किलोसाठी जी किंमत आहे ती 800 रुपये आहे. 

6/7

यमाशिता पालक

यमाशिता पालक हे पॅरिसमध्ये मिळतं आणि हा पालक एक किलो घेण्यासाठी तुम्हाला 3 हजार रुपये मोजावे लागतील. 

7/7

तायवानीस मशरूम

तायवानीस मशरुम हे मुळचे तायवानचे आहेत. तर हे एक मशरुम घेण्यासाठी तुम्हाला 80 हजार रुपये मोजावे लागतील. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)