vegetable prices

कडक उन्हाचा भाज्यांवरही परिणाम, दर वधारले

Vegetables Price Hike : उन्हाळा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. याचा माणसाच्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच अगदी भाज्यांवरही झाला आहे. उन्हामुळे पालेभाज्यांना लागणारे पोषक वातावरण आणि कमी पडत असून उत्पादनात घट झाली आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने दर वाढले आहेत. 

Jun 1, 2024, 06:53 AM IST

Tomato Prices : टोमॅटोचे दर मोठ्या फरकानं उतरले; बिनधास्त खा...

Tomato Prices : टोमॅटोचे दर महागले म्हणून त्यांचे पर्याय वापरत जेवण निभावून नेत होतात का? आता तसं करण्याची गरज नाही. कारण, टोमॅटो स्वस्त झालेयत. 

 

Aug 19, 2023, 09:18 AM IST

कोथिंबीरने नाशिकमधील शेतकऱ्याला एका दिवसात बनवले लखपती, एकरी 2 लाखांचा भाव; शेतातच झाली डील

Nashik Farmer News: किरकोळ बाजारात टोमॅटो 100 ते 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत. कोथिंबीरची जुडीही 100 ls 120 रुपये दरानं विकली जात आहे.. भाज्यांची आवक घटल्यानं भाज्या महागल्यात.. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. 

Jul 12, 2023, 05:08 PM IST

Vegetable Price Hike : पावसामुळं भाज्यांचे दर कडाडले; टोमॅटो, मिरची जेवणातून गायब

Vegetable Price Hike : राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले असून, घरातील महिन्याचा हिशोब यामुळं पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टोमॅटोनंही प्रती किलोमागे शंभरी ओलांडली आहे. 

Jun 27, 2023, 07:31 AM IST

भाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!

Vegetables Price Hike: सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. फ्लॉवर 98 रुपये, वांगी 45 रुपये किलो, टोमॅटो 54 रुपये किलो, तर किरकोळ विक्रेते बटाटा 25 ते 30 रुपये किलो, फ्लॉवर 100 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो दराने विकत आहेत.

Oct 9, 2022, 10:25 AM IST

जीव मुठीत घेऊन रिपोर्टींग करणाऱ्या चाँद नवाबनं पुन्हा वळवल्या नजरा, Video Viral

चांद नवाबच्या या अजब गजब रिपोर्टींगच खुप कौतुक होऊ लागलय..डेडिकेशन असावं तर चांद नवाब सारखं असं सर्व म्हणत आहेत..

 

Aug 29, 2022, 11:34 AM IST

बापरे! टोमॅटो 500 रुपये, कांदे 400 रुपये किलो; महागाईचा भस्मासूर जगू देईना

अन्नाचे दोन घास खाणंही अनेकांसाठीच कठीण होऊन बसलं आहे. 

 

Aug 29, 2022, 11:14 AM IST
Prices of vegetables tough, increase in prices of vegetables due to rain PT45S

ऐन श्रावणात भाज्यांचे दर कडाडले

Prices of vegetables tough, increase in prices of vegetables due to rain

Aug 6, 2022, 05:50 PM IST
Vegetable prices Hiked Due To Heavy rainfall Update At 03 Pm PT1M41S

भाज्यांचे दर पुन्हा वाढले...

वाटाण्याचे भाव शंभरीपार असून कोबी आणि फ्लॉवरचे दरही 80 ते 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.

Jun 29, 2021, 08:24 AM IST

पाकिस्तानवर महागाईचं संकट, आल्याचा दर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल !

 भाजीपाला खरेदी करताना देखील नागरिकांना शंभर वेळा विचार करावा लागतोय. 

Dec 16, 2020, 09:34 AM IST

मुंबईत भाज्यांचे दर वाढले, तुम्हाला मिळणारी भाजी शेतकऱ्यांकडून किती रुपयाला खरेदी केली जाते?

मुंबईतील बाजारातील भाज्यांचे दर काय आहेत एकदा पाहाच...

Mar 25, 2020, 12:18 PM IST

भाज्यांचे दर कडाडले, ग्राहक हैराण

भाज्यांचे दर कडाडले असून ग्राहक हैराण झाले आहेत.

Oct 10, 2019, 01:26 PM IST

मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरले, व्यापारी, शेतकरी हवालदिल

उठाव कमी असल्याने भाजीपाल्याच्या २५ गाड्या निव्वळ उभ्या आहेत. 

Nov 9, 2018, 11:40 PM IST

भाजीपाल्याचे दर कोसळलेत, टोमेटोला कवडीमोल भाव

सध्या सर्वत्र भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कोसळलेत.  

Sep 15, 2018, 08:11 PM IST