माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कणिक मळताना टाका 2 वस्तू!

प्रत्येक घरात चपाती किंवा पोळीसाठी कणिक मळली जाते.

सुख समृद्धी

वास्तूशास्त्रानुसार घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून दोन वस्तू टाका तुम्हाला फायदा होईल असं सांगण्यात आलंय.

पैशांची चणचण

घरात वाद होत असतील, सतत पैशांची चणचण जाणवत असेल, आजारपण तुमची पाठ सोडत नाही, अशावेळी घरातील गृहणीने कणिकेचा हा उपाय केल्यास फायदा होतो असं शास्त्रात सांगितलंय.

तूप आणि काही साखरेचे दाने

कणिक मळताना तुम्ही त्यात थोडसं तूप आणि काही साखरेचे दाने टाकावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन समस्या नाहीशा होतात.

केशर

शिवाय माता लक्ष्मीची प्रिय वस्तू केशरदेखील तुम्ही टाकू शकता. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.

हा उपाय रोज करु शकता. नाही तर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी करु शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story