varun dhawan

जुडवा-2 सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित

१९९७ मध्ये सुपरहिट ठरलेला सिनेमा जुडवा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि करिश्मा कपूर त्या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत होते. जुडवा २ सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Feb 8, 2017, 10:16 AM IST

'जुडवा-2मध्ये वरुण मुख्य भूमिकेत

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन 'जुडवा-2' चित्रपटात दोन अभिनेत्रींबरोबर मुख्य भूमिका करणार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आपला सुपरहिट सिनेमा जुडवा याचा सिक्वेल बनवणार आहे.

Sep 4, 2016, 02:47 PM IST

VIDEO SONG : वरुण-परिणितीचं हॉट 'जानेमन आह्sss'

अभिनेत्री परिणीती चोप्राचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज आगामी 'ढिशूम' सिनेमात बघायला मिळणार आहे.

Jul 13, 2016, 12:30 PM IST

वरुण, जॉन आणि जॅकलीनचा सैराटवर डान्स

आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीवर आधारित सैराट चित्रपटाची हवा अद्याप प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलीवूडकरांनाही सैराटने याडं लावलं. डान्सचा व्हिडीओ बातमीच्या खाली

Jun 26, 2016, 08:43 AM IST

करण जोहर, रणबीर, वरूण आणि आलिया भट्ट झाले 'सैराट'

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाचा फिव्हर अजूनही कायम

Jun 15, 2016, 10:30 AM IST

नव्या वर्षात वरुण धवन प्रेम जाहीर करणार

बॉलीवूड अभिनेता वरुण धवनला अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये त्याच्या प्रेयसीबद्दल विचारण्यात आलेय. मात्र अद्याप त्याने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाहीये. मात्र नव्या वर्षात आपले प्रेम जाहीर करणार आहे. 

Jan 5, 2016, 03:49 PM IST

Video : कपिलच्या शोमध्ये 'गुत्थी'चा गेरूआ डान्स

 कॉमेड़ी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये या रविवारी शाहरूख खान आणि त्याची दिलवालेची टीम दिसणार आहे.

Dec 18, 2015, 06:47 PM IST

शाहरूख-काजोलचा दिलवाले सिनेमाचा प्रोमो रिलीज

शाहरूख आणि काजोलचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'दिलवाले'चा प्रोमो आज रिलीज करण्यात आला. 

Nov 9, 2015, 11:51 PM IST

'एकीला डेट, दुसरीशी लग्न आणि तिसरीला मारायचंय'

न्यू कमर असून बॉलिवूडमध्ये आपलं ठसठशीतपणे आपली उपस्थित जाणवून देणाऱ्या बॉलिवूडच्या 'हम्प्टी शर्मा'वर तर अनेक तरुणी आपला जीव ओतताना दिसतात... पण, मग हम्प्टीचं काय? त्याच्या मनात कोण भरलंय?

Sep 23, 2015, 03:44 PM IST

फायनली करनच्या 'शुद्धी'त वरूण - आलिया

करण जोहरच्या महत्त्वकांक्षी 'शुद्धी' या सिनेमात त्याचे 'स्टुडंट ऑफ द ईअर' मुख्य भूमिका साकरणार आहेत. 

May 23, 2015, 02:13 PM IST

या गाण्याची यू-ट्यूबवर धूम

हे गाणं यू-ट्यूबवर ६ मे रोजी  रिलीज करण्यात आले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी हे गाणं ऐकलं. संगीतकार सचिन-जिगर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. 'एबीसीडी 2' या सिनेमातील 'बेजुबां फिर से' या गाण्याची यू-ट्यूबवर सध्या प्रचंड लोकप्रिय झालं आहे. 

May 11, 2015, 11:17 PM IST

'ABCD 2'चा ट्रेलर लॉन्च

रेमो डिसोझा दिग्दर्शीत 'ABCD' या हिट सिनेमाचा सिक्वल 'ABCD 2''चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. सिनेमात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभू देवा प्रमूख भूमिकेत आहेत.  

Apr 22, 2015, 05:46 PM IST

"ABCD-2" सेट लागली आग

रेमो डिझुझाचा आगामी चित्रपट "ABCD-2"च्या सेटवर आग लागल्याने शुटिंग थांबविण्यात आली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरूण धवन आणि श्रद्धा कपूर असून हे दोघे पुन्हा शुटिंग सुरू होण्यासाठी उत्सुक आहेत.

Feb 27, 2015, 05:18 PM IST

व्हिडिओ : 'बदलापूर'चं पहिलं गाणं आणि डॅशिंग वरुण!

वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बदलापूर'चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना त्याचा हा नवीन क्रेझी लूक भलताच आवडलाय. श्रीराम राघवनच्या या सिनेमाच्या माध्यमातून वरुणची छबीच बदलून गेलीय. 

Dec 9, 2014, 03:41 PM IST