Video : कपिलच्या शोमध्ये 'गुत्थी'चा गेरूआ डान्स

 कॉमेड़ी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये या रविवारी शाहरूख खान आणि त्याची दिलवालेची टीम दिसणार आहे.

Updated: Dec 18, 2015, 06:49 PM IST
 

Unbelievable Performance by Sunil Grover "Gutthi" During Promo...

Stay connected on: Grinfilm Production | FilmyLook.Com | AllPatel.com | Love 18https://www.youtube.com/user/GRiNFILMProductionwww.grinfilm.com | www.filmylook.com | www.allpatel.com#Unbelievable #Performance by #SunilGrover "#Gutthi" During #Promotions of #Dilwale.. with #SharukhKhan, #Kajol, #VarunDhawan #KritiSanon #KapilSharma #NavjotSindhu #grinfilm #film #movie #bollywood #funny #comedy #laughter

Posted by Grinfilm Production on Thursday, December 17, 2015

मुंबई :  कॉमेड़ी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये या रविवारी शाहरूख खान आणि त्याची दिलवालेची टीम दिसणार आहे. या शो मध्ये गु्त्थी आणि इतर कॅरेक्टर करणारा सुनिल ग्रोवरने आपल्या गेरूआ गाण्यावरील विशेष डान्सने लोटपोट केले. 

सुनिलने काजोल सोबत सुरूवात केली. त्याने आपल्या चेहऱ्याला नारंगी रंग ब्रशने लावला. त्यानंतर त्याने हळू हळू धमाल केली ती या व्हिडिओमध्ये पाहण्यासारखी आहे. सुनिलचे या अॅक्टने शाहरूख, काजोल, वरूण, क्रिती, सिद्धू आणि उपस्थित सर्व लोटपोट झाले.