'ABCD 2'चा ट्रेलर लॉन्च

रेमो डिसोझा दिग्दर्शीत 'ABCD' या हिट सिनेमाचा सिक्वल 'ABCD 2''चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. सिनेमात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभू देवा प्रमूख भूमिकेत आहेत.  

Updated: Apr 22, 2015, 05:58 PM IST
'ABCD 2'चा ट्रेलर लॉन्च  title=

मुंबई : रेमो डिसोझा दिग्दर्शित 'ABCD' या हिट सिनेमाचा सिक्वेल 'ABCD 2''चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. सिनेमात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभू देवा प्रमूख भूमिकेत आहेत.  

सिनेमान वरूण आणि श्रद्धाने केलेला डान्स पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे हे नक्की. डान्स प्रेमींसाठी हा सिनेमा मोठी भेट ठरणार आहे. येत्या १९ जुनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

पाहा ट्रेलर-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.