Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीच का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण
Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Feb 8, 2023, 09:46 AM ISTPathaan 'ब्रह्मास्त्र' पेक्षा मोठा ब्लॉकबस्टर? आलियानं दिलं उत्तर
Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Pathaan च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर वक्तव्य केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 1, 2023, 04:23 PM ISTJanhvi Kapoor Bold Photo: बॉडी फिटींग वन पीसमधील जान्हवी कपूरचा बोल्ड लूक व्हायरल
जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिच्या स्टाइल स्टेटमेंटबरोबरच फॅशन सेन्समुळे ती चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे दोन कोटी 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Jan 12, 2023, 03:33 PM ISTVIDEO : 'या' अभिनेत्याने कियाराला केली KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी
Sidharth Malhotra & Kiara Advani : गेल्या काही दिवसांपासून 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. असं असतानाही कियारा दुसऱ्या अभिनेत्याचा प्रेमात पडली आहे. (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Date)
Jan 10, 2023, 12:19 PM IST2022 मध्ये boycott trend चा फटका, 2023 मध्ये काय होणार? या चित्रपटांवर लागलेत बॉलिवूडचे 2500 कोटी रुपये
शाहरुखचा पठाण चित्रपट पदार्पणापूर्वची वादात अडकला आहे, याशिवाय सलमान खान, कार्तिक आर्यन यांचे चित्रपटही या वर्षात प्रदर्शित होत आहेत
Jan 2, 2023, 07:00 PM ISTभर कार्यक्रमात Varun Dhawan ने केली पोलखोल; नाव घेताच Kriti Sanon लाजली; पाहा Video
jhalak dikhhla jaa 10 grand finale: वरूणने क्रितीची (Varun Dhawan) पोलखोल केल्याचं दिसून आलं. त्यावेळी नाव ऐकताच क्रिती सेनॉन (Kriti Sanon) लाजल्याचं देखील पहायला मिळालं.
Nov 27, 2022, 11:05 PM ISTVarun Dhawan होणार बाबा? पत्नीच्या प्रेग्नन्सीवर अभिनेत्याचं मोठ वक्तव्य
Varun Dhawan चा भेडिया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिका साकारणार आहे.
Nov 25, 2022, 03:25 PM ISTलहानशा कारणांमुळे सलमान- आमिरनं नाकारले Big Budget चित्रपट; Bollywood चा वाद चव्हाट्यावर
चाहत्यांच्या अपेक्षांचा चुराडा करुन 'या' स्टार्सनी मोठ्या चित्रपटांतून काढता पाय घेतला, नेमकं काय झालं होतं?
Nov 22, 2022, 04:02 PM IST
Sara Ali Khan ने शेअर केला Varun Dhawan सोबतचा फोटो; इन्टाग्रामवर म्हणाली...
IFFI 2022 Sara Ali Khan And Varun Dhawan: वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Enjoying A Beach Day In Goa) होताना दिसतोय.
Nov 20, 2022, 07:23 PM IST'या' खास व्यक्तीसाठी वरुणची धावपळ, तिच्यासाठी सगळं सोडून वरुणनं केलं 'हे' काम
वरुणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 14, 2022, 03:50 PM ISTवरुण धवनला झालेला Vestibular Hypofunction आजार तुम्हाला होऊ शकतो का? घ्या जाणून!
Varun Dhawan ला झालेल्या या आजाराविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या...
Nov 9, 2022, 02:26 PM ISTबॉलिवूडला रामराम करणार वरुण धवन? अभिनेत्याच्या वक्तव्यामुळं एकच खळबळ
वरुणनं एका मुलाखतीत हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
Nov 7, 2022, 09:33 AM ISTवरुण धवनला गंभीर आजार; कामाचं प्रेशर घेतलं आणि म्हणून...
वरुण धवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 5, 2022, 02:30 PM IST'26 वर्ष सोबत राहिल्यानंतर...', कोणाच्या आठवणीत रडतोय Varun Dhawan?
जवळची व्यक्ती अचानक सोडून गेल्यानंतर होणाऱ्या दुखःला शब्द नसतात..., खास व्यक्तीला गमावल्यामुळे Varun Dhawan चे अश्रू अनावर
Nov 5, 2022, 10:56 AM IST
राधिका आपटेला चित्रपटातील 'हा' सीन पडला महागात... केला 'त्या' सीनचा खूलासा
राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते.
Oct 26, 2022, 10:09 PM IST