varun dhawan

...तर आत्महत्या करेन, फॅनची वरुण धवनला धमकी

एका महिला फॅनने वरूणला चक्क आत्महत्येची धमकीच दिली आहे. 

Nov 9, 2017, 09:19 AM IST

'या' सुंदर मुलीसोबत वरुणने साजरी केली दिवाळी!

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील बॉलिवूड कलाकारांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. 

Oct 21, 2017, 08:43 PM IST

मादाम तुसाँ संग्राहलयात लवकरच दिसणार 'या' अभिनेत्याचा पुतळा...

'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'जुडवा- २' या चित्रपटांच्या तुफान यशामुळे  वरुण धवन सध्या फॉर्ममध्ये आहे.

Oct 18, 2017, 06:23 PM IST

वरूण-अनुष्काने गांधीजींना वाहिली 'अशी' श्रद्धांजली

आज गांधी जयंतीच्या निमित्ताने वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी महात्मा गांधींजींना श्रद्धांजली देत 'सुई धागा' या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीजरही रिलीज केला आहे. 

Oct 2, 2017, 02:23 PM IST

'जुडवा २'ची पहिल्या दिवशी १६.१० कोटींची कमाई

  वरुण धवन स्टाटर 'जुडवा २' या सिनेमाने पहिल्या दिवशी १६.१०  कोटी रुपयांची कमाई केलीये. भारतात तब्बल ३५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

Sep 30, 2017, 04:34 PM IST

वरुण धवननं 'गोविंदा'ला हटवलं

वरुण धवन आणि गोविंदा यांच्यामधल्या वादानं आता टोक गाठलं आहे. 

Sep 25, 2017, 06:20 PM IST

वरूण धवन सोबत रेमो डिसूझा घेऊन येतोय 'एबीसीडी 3'

रेमो डिसूझाने बॅक स्टेज आर्टिस्टपासून करियरला सुरूवात केली. 

Sep 22, 2017, 08:55 PM IST

‘जुडवा २’चं अफलातून ‘आ तो सही’ गाणं रिलीज

वरूण धवन याच्या आगामी ‘जुडवा २’ या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘आ तो सही’ असे या गण्याचे बोल असून हे गाणं नेहा कक्कर आणि मीत ब्रदर्सनी गायलं आहे. 

Sep 15, 2017, 08:40 PM IST

‘जुडवा २’चं धमाकेदार 'ऊंची है बिल्डिंग' गाणं रिलीज

 १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’ या सिनेमाने प्रेक्षकांचं इतकं मन जिंकलं की, आता या सिनेमाचा सिक्वल ‘जुडवा २’ येत आहे. आधीच्या सिनेमातील सुपरहिट गाणी याही सिनेमात बघायला-ऎकायला मिळणार आहेत.

Sep 7, 2017, 07:03 PM IST

'जुडवा २' चे दुसरे गाणे प्रदर्शित...

काही दिवसांपूर्वीच वरुण धवनच्या आगामी चित्रपटाचा म्हणजे 'जुड़वा-2' ट्रेलर रिलीज झाला आणि आता चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Aug 31, 2017, 02:30 PM IST

वरूण धवनच्या ‘जुडवा २’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सलमान खानच्या गाजलेल्या ‘जुडवा’ या सिनेमाचा सिक्वल ‘जुडवा २’ची चर्चा जोरदार रंगली असताना या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. वरूण धवन यात डबलरोल साकारणार असून रोमान्स, कॉमेडी, अ‍ॅक्शन असा सगळा मसाला यात बघायला मिळणार असल्यचं ट्रेलरवरुन दिसतं. 

Aug 21, 2017, 04:29 PM IST

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त वरुणने लाँच केले आगामी चित्रपटाचे पोस्टर

डेविड धवन यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरून धवनने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँन्च केले. जुडवा-२ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून काही दिवसातच याचा ट्रेलर लाँन्च होईल.

Aug 16, 2017, 12:36 PM IST

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकत्र

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. निर्माता करण जौहरच्या शुध्दी या महत्त्वाकांक्षी सिनेमात ही जोडी एकत्र येणार आहे. अनेक वर्षांपासून हा सिनेमा रखडला होता.

May 29, 2017, 04:56 PM IST

बॉलिवूडचा हा अभिनेता विराटचा फॅन, केला विराट सारखा हेअर कट

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे आज लाखो फॅन्स आहेत.

Mar 2, 2017, 08:47 AM IST