हाथरसमध्ये जोडप्याला ६ जणांकडून मारहाण, व्हिडिओही काढला
एक तरुण मुलगी आणि तिच्या मित्राला ६ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलीय. जवळपास १० मिनीटं ही मारहाण सुरू होती. भामट्यांनी या प्रकाराचा व्हिडिओही मोबाईलवर शूट केला आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ टाकलाय.
Mar 18, 2015, 09:42 AM ISTमुलायम सिंग यांना स्वाइन फ्लूची लागण?
सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे. गुढगावच्या वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
Mar 7, 2015, 07:40 PM ISTअबब! एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया
मध्य प्रदेशमधील कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत झालेला गोंधळ सर्वज्ञात असतांनाच एका तासात तब्बल २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार इलाहाबादमध्ये समोर आलाय.
Mar 5, 2015, 08:15 PM ISTमोदींच्या मतदारसंघातच भाजपला धक्का, सातही जागांवर पराभव
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या सातही जागांवर भाजपाला पराभवाचा धक्का बसलाय. विशेष म्हणजे सर्व अपक्षांनी भाजपाच्या उमेदवारांचं पानिपत केलंय.
Jan 12, 2015, 03:44 PM ISTउत्तर प्रदेशात 'पीके' टॅक्स फ्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 04:51 PM ISTइथं बिस्कीटांमध्ये मिसळला जायचा हाडांचा भूगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2014, 01:11 PM ISTधक्कादायक: बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडला हाडांचा ढीग
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथं असलेल्या एका बिस्कीट-बेकरी फॅक्ट्रीमध्ये हाडं सापडली. अन्न आणि पुरवठा विभागानं मारलेल्या छाप्यामध्ये हे हाडं बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडले.
Dec 30, 2014, 08:16 AM ISTदिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड
दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Dec 8, 2014, 04:12 PM ISTमुलायम सिंग वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली. या उधळपट्टीवर तालिबान, दाऊद, अतिरेक्यांनी पैसे दिल्याचं आझम खान यांचं उर्मठ उत्तर दिलं.
Nov 22, 2014, 08:48 AM ISTपंतप्रधानांकडून वाराणसीत घाटावर स्वच्छता
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगेच्या अस्सी घाटावर जाऊन पूजा केली आणि यानंतर त्या परिसरातील सफाईही केली. पंतप्रधान आधी अस्सी घाटावर पोहचले त्याठिकाणी त्यांनी वैदिक मंत्रोच्चाराबरोबर गंगेच्या आराधना केली. जवळापस 12 मिनिटं त्यांनी गंगेची आराधान केली.
Nov 8, 2014, 10:56 AM IST१० मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेनेकडून २१ हजारांचं बक्षिस
दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी अजब घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये अन्य धर्मांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं सिंह यांचं म्हणणं आहे.
Oct 26, 2014, 04:32 PM ISTभडकाऊ भाषण प्रकरण: अमित शहांना दिलासा, युपी सरकारला झटका
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा मिळालाय. मुजफ्फरनगरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भडकाऊ भाषणाबाबत दिलासा देत मुजफ्फरनगर कोर्टानं दाखल झालेली चार्जशीट कोर्टाला परत पाठवलीय.
Sep 11, 2014, 03:12 PM ISTइंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यास यूपीत अटक
महाराष्ट्रातील पुण्यात राहणारा आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या संशयित सदस्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले.
Sep 6, 2014, 01:21 PM ISTखुनी आरोपीचं प्रेमानं चुंबन घेणाऱ्या पोलिसाची हकालपट्टी
पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करणाऱ्या आरोपीला प्रेमानं समजावणं पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं असून त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. बहुचर्चित ज्योती खून प्रकरणातील आरोपी पियुषला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर सीओ आर.के. नायर यांनी चक्क त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. हा प्रकार कॅमेरात कैद झाला होता, आणि त्यावरून सर्व स्तरांत चर्चा सुरू झाली.
Aug 2, 2014, 04:58 PM ISTसहासनपूरात कर्फ्यू सुरूच, 20 जणांना अटक
उत्तर प्रदेशातील सहारणपूरमध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर हिंसाचार आटोक्यात आला असला तरी इथला कर्फ्यू कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळं वातावरण तणावपूर्ण आहे.
Jul 27, 2014, 12:56 PM IST