मायावती - `बहेनजी`नाही व्हायचंय पंतप्रधान?
लोकसभा निवडणूक २०१४मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सध्या मायावती राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मुलायम सिंह यादव आणि अरविंद केजरीवाल या आपल्या विरोधकांपेक्षा कमी दिसतायेत आणि त्या प्रचार रॅलीही कमी करतायेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची रणणिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलीय.
Apr 4, 2014, 02:19 PM ISTमुलायम सिंह यादव: किंग किंवा किंगमेकर?
मुलायम सिंह यादव यांचं उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणात मोठं नाव आहे आणि त्यांचा राजकारणातील अनुभवही तगडा आहे. राज्यातील राजकारणात सर्व काही मिळवल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर सोपवली आणि आता ते स्वत:ला देशाच्या राजकारणात झोकून दिलंय. आता त्यांची नजर आहे ती आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवर...
Apr 4, 2014, 01:33 PM ISTनरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करीन - इम्रान मसूद
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे केले जातील, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांनी केले आहे. त्यामुळे या विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्याने वाद उफाळणार आहे. मेसूद यांची भाषा घसरल्याने रायकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 28, 2014, 12:37 PM ISTमोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक
उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.
Mar 27, 2014, 04:57 PM ISTमुलींनी जीन्स पॅंट घालू नये यासाठी फतवाच
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पंचायतीचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या पंचायतीने मुलींना जीन्स पॅंट घालण्याबाबत फतवा काढला आहे. मुलींनो जीन्स पॅंट घालू नका, असा फतवा आहे.
Mar 27, 2014, 09:53 AM ISTशालेय अभ्यासक्रमात नेहरूंचे निधन स्वातंत्र्यापूर्वीच
भारतात शालेय पाठ्य़पुस्तकांचा दर्जा घसरण्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षण
पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात चुका आहेत. ऊर्दू विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्य पुस्तकात चुकीची माहिती दिलेली आहे.
Feb 4, 2014, 08:25 PM IST<B> <font color=red>व्हिडिओ: </font></b> उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी, अमानुष मारहाण</b>
उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादाचा आणखी एक चेहरा समोर आलाय. उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी दिसून आलीय. इथं पोलिसांनी मागं पुढं न पाहता थेट महिलांना अमानुष मारहाण केलीय.
Jan 14, 2014, 01:56 PM ISTकॉन्स्टेबलनं मित्रांसोबत मिळून केला १०वीच्या विद्यार्थिनीवर गँगरेप
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथल्या एका पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलनं आपल्या दोन मित्रांसोबत मिळून मोदीनगर भागात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी या गँगरेपचा व्हिडिओ बनवून पीडित मुलीला धमकी दिली की याबाबत कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ इंटरनेटवर टाकू.
Jan 12, 2014, 01:42 PM ISTअखिलेश सरकारचा 'सैफई महोत्सवा'त ३०० कोटींचा चुराडा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला आजचा कार्यक्रम अचानक बदलून देढ इश्किया या आज प्रदर्शीत होणा-या हिंदी चित्रपटाच्या प्रीमियर शोला दांडी मारली. मुजफ्फरनगर आणि शामली येथील छावणीतील दंगलग्रस्तांच्या मूलभूत गरजाही मदतकार्यातून भगवल्या जात नाहीत तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनं सैफई महोत्सवात तब्बल ३०० कोटींचा चुराडा केल्यानं अखीलेश यादव सरकार वादाच्या भोव-यात सापडलंय.
Jan 10, 2014, 09:36 PM ISTमुख्यमंत्री अखिलेश यादव मीडियावर घरसले
एकीकडे भाकरीच्या एका तुकड्यासाठी तडफडणारे. थंडीत कुडकुडत जीव सोडणारे दंगलग्रस्त तर दुसरीकडे सैफईत झालेला नेते मंडळींचा फिल्मी मसाला. असं काहीसं चित्र काल उत्तरप्रदेशात पाहायला मिळालं. दरम्यान, टीकेची झोड उठली असताना माफी मागायचं सोडून मुख्यमंत्री अखिलेश यादव महोदय मीडियावरच घसरले.
Jan 10, 2014, 05:10 PM ISTसैफई महोत्सवात अवतरलं बॉलिवूड!
सैफई महोत्सवावरून उत्तर प्रदेश सरकार चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये गरीब मजूर कडाक्याच्या थंडीचे बळी जात असताना सैफईमधे उत्तर प्रदेश सरकारनं समाजवादी पार्टीच्या नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी आलिशान महोत्सवाचं आयोजन केलंय.
Jan 9, 2014, 02:51 PM ISTमुजफ्फरनगर पुन्हा पेटलं; मारहाणीत चार जणांचा मृत्यू
मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. जिल्ह्यातील बुढाना भागात बुधवारी रात्री पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसेची घटना घडलीय.
Oct 31, 2013, 10:42 AM ISTसोन्याच्या गावात खोद खोद खोदले, सापडला घोड्याचा पाय आणि चूल!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात सोन्याच्या कथित खजान्यावरून खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत खोदकामाचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. गुरूवारी केलेल्या खोदकामात घोड्याचा सांगाडा आणि एक चूर सापडली. त्यामुळे सोन्याचे बाद दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 25, 2013, 01:25 PM ISTखजिन्याचा शोध : सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातील कथित खजान्याच्या शोधार्थ सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवलाय.
Oct 21, 2013, 04:51 PM IST<b>जमिनीतून निघाले होते दीड क्विंटल सोने....</b>
आज काल सोन्याच्या खजिन्यामुळे उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील डोंडिया खेडा चर्चेत आहे. पण तुम्हांला माहित आहे का... १४ वर्षापूर्वी मुज्जफरपूरजवळच्या तितावी गावाजवळ असलेल्या मांडी गावात एका शेतकऱ्याला शेतात दीड क्विंटल सोने सापडले होते.
Oct 19, 2013, 08:31 PM IST