'....इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,' राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, 'यांना साधं AM, PM...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेलं पुस्तक अनेक खुलासे करत आहे. यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे ज्यामध्ये प्रणव मुखर्जी यांच्या पंतप्रधान होण्याच्या अपेक्षांवर भाष्य केलं होतं.
Dec 6, 2023, 08:11 PM IST
'बाबा राहुल गांधींवर फार नाराज होते,' प्रणव मुखर्जींच्या मुलीचा मोठा खुलासा; म्हणाल्या 'अपरिपक्व...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काही खुलासे केले आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी संसदेत हजर राहत नसल्याने प्रणव मुखर्जी नाराज होते असा खुलासा त्यांनी केला आहे.
Dec 6, 2023, 04:10 PM IST
सोनिया गांधींसमोर राहुल गांधी यूपीए सरकारवर टीका करतात तेव्हा...
आम्ही पुन्हा निवडून येण्यासाठी विशेष असे काहीच केले नाही.
Oct 5, 2018, 10:07 PM ISTसंपाचा राजकीय फायदा घेऊ नये - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2017, 02:39 PM ISTमोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 02:16 PM ISTयूपीए सरकारला सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला होता - मेनन
मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीए सरकारला सर्जिकल स्टाईकचा सल्ला दिला होता मात्र यूपीए सरकानं तो टाळल्याचा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव आणि यूपीए सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केलाय.
Oct 28, 2016, 01:44 PM IST10 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्यांना नाही गॅस सबसिडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेक ग्राहकांनी गॅस सिलिंडरवरील अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला होता.
Dec 28, 2015, 07:10 PM ISTदाऊदला दोन वर्षांपूर्वी भारतात यायचं होतं पण...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम २०१३ मध्ये भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी चर्चा करून दाऊदच्या अटीं स्वीकारण्यास नकार दिल्याचं वृत्त आज एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय.
Aug 11, 2015, 10:23 AM ISTकोळसा घोटाळाः सरकारचे पाय खोल रुतले
कोळसा घोटाळ्यात सरकारचे पाय आणखीनंच रूतले आहेत. चौकशी अहवालात फेरफारासंदर्भात सीबीआय संचालकांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालात सरकारचं पितळ उघडं पडलंय.
Apr 26, 2013, 04:54 PM ISTडीएमकेने यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला
यूपीए सरकारचा पाठिंबा डिमकेने काढून घेतला आहे. यूपीएमधून डीएमके बाहेर पडली आहे. डीएमकेनं पाठिंबा काढून घेतल्याने सरकारचा धोका वाढला आहे.
Mar 19, 2013, 11:47 AM ISTवॉलमार्टवरून संसदेत गदारोळ, उल्लंघन नसल्याचे स्पष्टीकरण
वॉलमार्टने लॉबिंग प्रकरणी अमेरिकेतल्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचं वॉलमार्टनं स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारतात लॉबिंग करण्यासाठी वॉलमार्टने मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी लोकसभेत तर भाजपने राज्यसभेमध्ये जोरदार गोंधळ घातला.
Dec 11, 2012, 01:35 PM ISTपरराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांचा राजीनामा
केंद्र सरकारमध्ये असलेले एस.एम.कृष्णा यांनी आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी होणा-या मंत्रीमंडळाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी त्यांनी हा राजीनामा दिल्याने चर्चेला ऊत आला आहे. त्यांच्यावर कर्नाटकची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
Oct 26, 2012, 04:28 PM ISTममतादिदी करणार युपीएचा फैसला
दिल्लीचा फैसला आज कोलकात्यात होणारय. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची संध्याकाळी कोलकात्यात बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढायचा की सरकारसोबत रहायचं याचा निर्णय ममता बॅनर्जी घेणार आहेत.
Sep 18, 2012, 01:18 PM ISTदेशात नेतृत्वाशिवाय काम - अझीम प्रेमजी
देश नेतृत्वाशिवाय काम करत असल्याची टीका प्रसिद्ध उद्योगपती आणि विप्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी केलीय. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे त्यांनी सरकावर क़डक शब्दांत ताशेरे ओढलेत.
Jun 14, 2012, 12:07 AM ISTमी देशद्रोही.. तर तुरुंगात टाका - अण्णा
टीम अण्णाच्या आंदोलनामागे परदेशी शक्ती असल्याच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आरोपाला आज अण्णांनी उत्तर दिलय. आंदोलनामागे परदेशी शक्ती असतील, तर त्याचे पुरावे द्या, असा पलटवार अण्णांनी केलाय. आपण जर देशद्रोही आहे, असं सरकारला वाटतं असेल, तर सरकारने तुरुंगात टाकावे असं आव्हान अण्णांनी दिले आहे.
Jun 12, 2012, 10:19 PM IST