MLA Disqualification | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरु; दोन्ही बाजूचे आमदार उपस्थित
uddhav thackeray vs eknath shinde mla disqualification Hearing
Sep 14, 2023, 02:15 PM ISTशिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाचे 14; कोणाचे आमदार अपात्र ठरणार? काही तासांत राहुल नार्वेकर देणार निर्णय
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उद्यापासून विधानभवनात होणाराय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटिसा बजावल्यात.
Sep 13, 2023, 07:15 PM ISTउद्धव ठाकरेंना अटक करा; नितेश राणेंची मागणी
Nitesh Rane allegation on Uddhav Thackeray
Sep 12, 2023, 10:30 PM ISTPolitics | 'उद्धव ठाकरे करमणुकीकरता राहिलेत'; चित्रा वाघ यांची टीका
Chitra Wagh On uddhav Thackeray Statement
Sep 12, 2023, 05:55 PM IST'उद्धव ठाकरे करमणुकीकरता राहिलेत' भाजपने मातोश्रीवर पाठवला विदुषकाचा ड्रेस
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण आता राज्यात अधिक तीव्र होऊ लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना आपल्या भाषणात टरबुज्या असा उल्लेख केला. त्याला आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 12, 2023, 04:57 PM ISTPolitics | उद्धव ठाकरे, संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
Uddhav Thackeray Sanjay Raut On Silvar Oak To meet Sharad Pawar
Sep 12, 2023, 02:00 PM ISTUddhav Thackeray| उद्धव ठाकरेंच्या टीकेचा भाजपकडून समाचार
BJP Chandrashekhar Bawankule Minister Girish Mahajan Criticize Uddhav Thackeray
Sep 11, 2023, 04:50 PM ISTVIDEO: उद्धव ठाकरेंची जळगावात वचनपूर्ती सभा
Uddhav Thackeray Speech latest news in jalgaon
Sep 10, 2023, 05:05 PM ISTVideo | उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचे घर जाळायला लावल - सदा सरवणकर
Uddhav Thackeray and Sanjay Raut tell burn Manohar Joshi house says Sada Saravankar
Sep 10, 2023, 03:25 PM ISTPolitics | 'केंद्रात पोलादी नाही तर तकलादू पुरूष', उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
Jalgaon Uddhav Thackeray on government
Sep 10, 2023, 02:40 PM ISTआमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं - सदा सरवणकर
Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सरवणकर यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
Sep 10, 2023, 01:27 PM ISTJalgaon | उद्धव ठाकरेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
Jalgaon Uddhav Thackeray unveiled by Chhatrapati Shivaji Maharaj statue
Sep 10, 2023, 12:55 PM ISTJalgaon | उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर
Uddhav Thackeray Today jalgaon visit
Sep 10, 2023, 09:45 AM ISTआमदार अपत्रता कारवाईप्रकरणी विधीमंडळात कशी होणार सुनावणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
MLAs Disqualification: सुनावणीवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही आपले म्हणणे मांडता येणार आहे. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
Sep 9, 2023, 04:39 PM ISTराज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी
Mla Disqualification Case : गेल्या वर्षभरापासून राज्याचे लक्ष्य लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर आता लवकरच सुनावणी होणार आहे. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या विधिमंडळाने नोटीस पाठवली आहे.
Sep 9, 2023, 08:47 AM IST