Politics | ठाकरेंना बालेकिल्ल्यात धक्का? दक्षिण मुंबईत भाजपची मोर्चेबांधणी
BJP Strong Prepartion For South Mumbai Constituency
Oct 2, 2023, 12:35 PM ISTराज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'
Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.
Sep 30, 2023, 11:36 PM ISTशिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला
गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आलेत.. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिलंय.. याच वादात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाप काढलाय.
Sep 30, 2023, 08:23 PM IST'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी
आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय.
Sep 28, 2023, 05:12 PM ISTआमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज काय घडलं? निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी
Shivsen MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुराव्यांवरुन ठाकरे-शिंदे गटात मतभेद होते. वेळापत्रकानुसार पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 25, 2023, 04:55 PM ISTआमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग
Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय
Sep 22, 2023, 02:01 PM ISTकोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्ष आजी-माजी मुख्यमंत्र्यांना पाठवणार नोटीस
Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर आता या प्रकरणाला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवणार आहेत.
Sep 21, 2023, 05:05 PM ISTMLA Disqualification| आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे,ठाकरेंना लवकरच नोटीस- सूत्र
MLA disqualification Notice to Shinde, Thackeray in case soon
Sep 21, 2023, 11:55 AM ISTMLA Disqualification | अपात्रतेसंदर्भातील सुनावणीसाठी उपस्थित आमदारांची पहिली प्रतिक्रिया
uddhav thackeray vs eknath shinde mla disqualification Sunil Prabhu Gogavle Bhaskar Jadhav comment
Sep 14, 2023, 02:35 PM ISTMLA Disqualification | आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरु; शिंदे गटाच्या वकिलांची पहिली प्रतिक्रिया
uddhav thackeray vs eknath shinde mla disqualification CM Group Adv Comment
Sep 14, 2023, 02:25 PM ISTMLA Disqualification | सर्व याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी होणार; अध्यक्षांचा निर्णय
uddhav thackeray vs eknath shinde mla disqualification UBT Group Demand
Sep 14, 2023, 02:20 PM ISTMLA Disqualification | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरु; दोन्ही बाजूचे आमदार उपस्थित
uddhav thackeray vs eknath shinde mla disqualification Hearing
Sep 14, 2023, 02:15 PM ISTशिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाचे 14; कोणाचे आमदार अपात्र ठरणार? काही तासांत राहुल नार्वेकर देणार निर्णय
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उद्यापासून विधानभवनात होणाराय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटिसा बजावल्यात.
Sep 13, 2023, 07:15 PM ISTउद्धव ठाकरेंना अटक करा; नितेश राणेंची मागणी
Nitesh Rane allegation on Uddhav Thackeray
Sep 12, 2023, 10:30 PM ISTPolitics | 'उद्धव ठाकरे करमणुकीकरता राहिलेत'; चित्रा वाघ यांची टीका
Chitra Wagh On uddhav Thackeray Statement
Sep 12, 2023, 05:55 PM IST