uddhav thackeray

केंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत

India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं... 

 

Aug 25, 2023, 08:56 AM IST
Leaders On Uddhav Thackeray Statement on BJP PT2M42S

'जुने निष्ठावंत सोडून जातात याचं...'; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत

Uddhav Thackeray In Shivsena Meeting: मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसमोर उद्धव ठाकरेंनी भाषण देताना आपल्या भावना व्यक्त केला. यावेळेस त्यांनी सोडून गेलेल्या सहकाऱ्यांसंदर्भातही विधान केलं.

Aug 24, 2023, 01:26 PM IST

'मी भाजपाशी पॅचअप करु शकलो असतो पण...'; उद्धव ठाकरेंचं पक्षाच्या बैठकीत विधान

Marathi News Today: उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 साली मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाला. यानंतरच एकत्र निवडणूक लढलेले हे दोन्ही पक्ष युती तोडून एकमेकांपासून दूर गेले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.

Aug 24, 2023, 12:53 PM IST
Balasaheb Thorat And Bhausaheb Waghchaure On Joining Thackeray Camp PT1M49S

VIDEO: माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत परतले

Balasaheb Thorat And Bhausaheb Waghchaure On Joining Thackeray Camp

Aug 23, 2023, 04:45 PM IST

उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश

Shivsena : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी पक्षप्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केले आहे.

Aug 23, 2023, 01:39 PM IST

तेजस ठाकरेंना सह्याद्री डोंगररांगामध्ये सापडली सापाची नवी प्रजाती! तिला दिलेलं नाव पाहून वाटेल अभिमान

Tejas Thackeray : राजकारणापासून दूर निसर्गात रमलेल्या तेजस ठाकरेंनी शोधली सापाची नवी प्रजाती; टीमला मिळालं मोठं यश 

Aug 22, 2023, 12:05 PM IST

मविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती.  आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती.  मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.

Aug 18, 2023, 07:54 PM IST

'जे खोके, खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर, दरवेळी बाळासाहेबांचं...'; राज ठाकरेंचा उद्धव गटावर निशाणा

Raj Thackeray Takes Dig At Uddhav Thackeray Group: राज ठाकरेंनी मुंबई-गोवा हायवे बांधण्यासाठी आतापर्यंत 15 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले असूनही रस्ता बांधण्यात आलेला नाही असं म्हणताचा भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला हात घालताना ठाकरे गटावर निशाणा साधला.

Aug 16, 2023, 04:00 PM IST