Maharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'
NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
Jul 30, 2023, 09:11 PM ISTधर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?
Dharmveer Anand Dighe: ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत. माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा घातपात केला असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा दिघे यांच्या मृत्यूची चर्चा सुरु असून अपघात होता की घातपात? असा प्रश्न विचारला जात आहे.
Jul 30, 2023, 05:42 PM IST
ठाणे | उद्धव ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात वार-पलटवार
Thane Shiv sena Uddhav Thackeray Shrikant Shinde Action reaction
Jul 30, 2023, 11:05 AM ISTUddhav Thackeray: 'राष्ट्रपतींना संवेदना आहेत का? महिलांची अब्रू लुटली तरी..'; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ कडाडली!
Uttar bhartiya melava gadkari rangayatan: राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची आब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
Jul 29, 2023, 10:53 PM IST
VIDEO: उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात
Sanjay Sirsat And Ambadas Danve On Uddhav Thackeray Melava In Thane
Jul 29, 2023, 05:35 PM ISTमुंबईत 'इंडिया'ची बैठक; उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी
लवकरच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांचा धडाका सुरू होणार आहे. मुंबईतील विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सभांचं आयोजन केले जाणार आहे.
Jul 28, 2023, 11:50 PM ISTCM On Uddhav Thackeray | CM शिंदेंचा विधानसभेतील भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंना टोला
maharashtra assembly monsoon session 2023 CM Shinde Slams Uddhav Thackeray
Jul 28, 2023, 03:20 PM ISTMaharashtra Monsoon Session 2023 : 'सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही'; पूरस्थितीवरुन मुख्यमंत्र्यांचे निवेदन
Maharashtra Monsoon Session 2023 Live : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरु झाले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
Jul 28, 2023, 11:11 AM ISTउद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, मुंबईत मातोश्रीबाहेर लागले बॅनर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंबईत बॅनर लावलण्यात आहे आहेत, या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.
Jul 27, 2023, 02:06 PM ISTVIDEO | उद्धन ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कलानगरमध्ये बॅनर
Uddhav Thackeray As PM Posters In Kalanagar Mumbai
Jul 27, 2023, 10:15 AM ISTमनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला...'
Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS: राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. यावरच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
Jul 27, 2023, 09:36 AM ISTशिंदे गटाचे आमदार तुम्हाला भेटायला आले तर? उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझ्याकडे येण्याची...'
Uddhav Thackeray On Shinde Group MLA: अजित पवार गटाचे आमदार बंडानंतर शरद पवारांना भेटायला गेल्याचा संदर्भ देत अशापद्धतीने शिंदे गटातील आमदार भेटीस आले तर असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला असता यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.
Jul 27, 2023, 09:05 AM IST'असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?', बांडगुळं म्हणत उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना' (Saamana) वृत्तपत्राला मुलाखत दिली असून, यामधून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे ट्रिपल इंजिन की डालडय़ाचा डबा? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
Jul 26, 2023, 07:42 AM IST
Maharashtra Monsoon Session 2023 Live : विरोधी पक्षनेत्याशिवाय पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा; काँग्रेस हायकमांडकडून अद्याप निर्णय नाही
Maharashtra Assembly Monsoon Session 2023 Live : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे.
Jul 24, 2023, 10:49 AM ISTVIDEO | संजय राऊत लवकरच घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत
Sanjay Raut To Take Uddhav Thackeray interview Soon
Jul 22, 2023, 03:50 PM IST