uddhav thackeray

मातोश्रीवर बॉम्‍बहल्‍ल्याचा कट, लोणावळ्यातील बंगला अन्... नारायण राणेंनी दिला बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा!

Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होणार आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी खास पोस्ट लिहीली आहे.

Nov 17, 2023, 09:12 AM IST

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; पाहा Video

Balasaheb Thackeray memorial : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आहे. 

Nov 16, 2023, 09:01 PM IST
Uddhav Thackeray on Advay Hire Arrest PT56S

VIDEO | ठाकरे गटाचे हिरे अटकेत

Uddhav Thackeray on Advay Hire Arrest

Nov 16, 2023, 07:50 PM IST

'अर्धी मुंबई घेऊन आले पण आमच्या कार्यकर्त्यांनी...'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

CM Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात गेले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती.

Nov 12, 2023, 07:07 AM IST

निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी उद्धव ठाकरेंना रोखलं. सरकारला सत्तेचा माज आलाय. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ... 

Nov 11, 2023, 07:41 PM IST

Adesh Bandekar : अंगारक चतुर्थीचा 'तो' दिवस मी विसरु शकत नाही, आदेश बांदेकर यांना अश्रू अनावर, पाहा Video

Shree Siddhivinayak Temple Trust Chairman : माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी इस्टाग्राम पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

Nov 8, 2023, 05:09 PM IST
Uddhav Thackeray Sharad Pawar Meeting PT1M17S

मराठा आरक्षण : 'मातोश्री'चं इंटरनेट बंद करा कारण...; नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane On Maratha Aarakshan: नितेश राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधाला आहे.

Nov 1, 2023, 12:38 PM IST

धारावी पुनर्वसन; गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने

अदानी कंपनीला दिलेल्या धारावी पुनर्विकासाच्या कंत्राटावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार आमनेसामने आलेत, अदानींसाठी पवार पुन्हा मदतीला धावून आलेत.

Oct 28, 2023, 11:29 PM IST