मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील युवकांना दिला हा मोठा सल्ला
आपण कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिले.
Mar 7, 2021, 02:31 PM ISTVideo । मुंबईत कोरोनाचे पुन्हा थैमान
Mumbai Corona Patients Increase Rapidly Update
Mar 7, 2021, 12:30 PM ISTCorona crisis : या महापालिकेचे 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, पाच जणांना मृत्यू
राज्यात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.
Mar 5, 2021, 11:16 AM ISTसंजय राठोडांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे, विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री विरोधकांच्या टीकेला आज काय उत्तर देणार याकडे लक्ष
Mar 3, 2021, 11:16 AM ISTनिष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला - उद्धव ठाकरे
संजय राठोड (Sanjay Rathod) याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे. निष्पक्ष चौकशीसाठी ( inquiry) राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.
Feb 28, 2021, 07:51 PM ISTकोरोनात चांगले काम, विरोधकांकडून कोरोना योद्धांचा अपमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भ्रष्टाचाचा आरोप करुन तुम्ही कोरोना योद्धांचा अपमान केला आहे. दुतोंडी विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.
Feb 28, 2021, 07:17 PM ISTमी राजीनामा दिला, विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले - संजय राठोड
अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला.
Feb 28, 2021, 04:45 PM ISTसंजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घेणार निर्णय?
पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Feb 28, 2021, 04:09 PM ISTमहाराष्ट्रात सापडले कोरोनाचे 2 नवीन स्ट्रेन, वाढत्या रुग्णसंख्येबाबत ICMR ने सांगितले की...
भारतात कोरोनाचे दोन नवीन प्रकार (New Variants Of Coronavirus) सापडले आहेत.
Feb 23, 2021, 08:44 PM ISTCoronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश
देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.
Feb 23, 2021, 08:04 PM ISTमंत्रालयात कोरोनाचा शिरकाव, एकाच विभागात इतके सापडले
Mantralaya Revenu Department Eight Employee Found Corona Positive
Feb 22, 2021, 08:20 PM ISTकोरोनाचे संकट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णालयातून जनतेला भावनिक पत्र, केले आवाहन
सध्या राज्यात कोरोनाने (Coronavirus) हातपाय पसरण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रुग्णालयातून जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे.
Feb 22, 2021, 05:09 PM ISTCoronavirus : कोरोना विषाणू पुन्हा का हातपाय पसरवत आहे ?
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत संचारबंदी (Curfew) आणि लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे.
Feb 22, 2021, 02:09 PM ISTCM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.
Feb 21, 2021, 09:53 PM IST