uddhav thackeray

Mumbai Unveiling Of Metro Coaches By The CM Uddhav Thackeray Speech PT7M3S

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह

Mumbai Unveiling Of Metro Coaches By The CM Uddhav Thackeray Speech

Jan 29, 2021, 07:20 PM IST

राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू

 कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. 

Jan 29, 2021, 12:33 PM IST

विदर्भाचा मागासलेपणा दूर करणार,‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये 'गोंडवाना थीम पार्क' (Gondwana theme park) उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज येथे केली.

Jan 27, 2021, 06:35 AM IST

पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधणार, मुख्यमंत्री ठाकरे यांची मान्यता

मुंबईत पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधणार ( Police Houses) असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केले.  

Jan 26, 2021, 02:12 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर, आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उदघाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज नागपूर (Nagpur ) दौऱ्यावर आहेत.  

Jan 26, 2021, 07:58 AM IST
Fraud Signature Of CM Uddhav Thackeray Used In Public Works Department PT3M28S

मुंबई | मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी करुन फसवणूक

Fraud Signature Of CM Uddhav Thackeray Used In Public Works Department

Jan 24, 2021, 05:30 PM IST

देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, शिवसेनेला चिमटे

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती.  फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब यांना मानवंदना दिली. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) चिमटे काढले. 

Jan 23, 2021, 11:42 AM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण

बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena founder Balasaheb Thackeray ) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे  (Grand statue of Balasaheb Thackeray) अनावरण आज सायंकाळी ६ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, फोर्ट येथे होणार आहे.

Jan 23, 2021, 07:21 AM IST
Mumbai CM Uddhav Thackeray PC,21St Jan 2021 PT7M30S

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह

Mumbai CM Uddhav Thackeray PC,21St Jan 2021

Jan 21, 2021, 06:40 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या सर्व पक्षीय खासदार बैठकीला नारायण राणे यांची दांडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला (all party MP meeting) नारायण राणे यांनी दांडी (Narayan Rane absent) मारली आहे.  

Jan 21, 2021, 01:19 PM IST

अजित पवार यांचा पारा चढला, मंत्र्यांनाच दिली तंबी!

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पारा एकदम चढला. त्याला कारणही तसेच होते. 

Jan 21, 2021, 08:12 AM IST

वांद्रे-वर्सोवा, वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

 वांद्रे-वर्सोवा (Bandra-Versova) सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक (Versova-Virar sea bridge route) या दोन प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी आढावा घेतला.  

Jan 12, 2021, 09:10 PM IST

गोसीखुर्द प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची भेट तर चंद्रपुरात शेतकऱ्यांनी ताफा रोखला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) विदर्भाच्या (Vidarbha) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली.(Chief Minister Uddhav Thackeray's visit to Gosikhurd project)  

Jan 8, 2021, 03:11 PM IST