uddhav thackeray

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा राजकीय प्रवास आणि घेतलेले निर्णय, जाणून घ्या

शिवसेनेतील अंतर्गत वादानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं आहे. 

Jun 30, 2022, 04:00 PM IST

राज्यात भाजपचे सरकार, 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा महाजन यांचा दावा

 BJP government in Maharashtra  : महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.  दरम्यान, भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jun 30, 2022, 03:10 PM IST

Political Crisis : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Crisis :  एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. ते फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 30, 2022, 02:49 PM IST

उद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर

Deepak Kesarkar :  आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली

Jun 30, 2022, 01:06 PM IST

नव्या मंत्रिमंडळाबाबत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political Crisis​ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.  

Jun 30, 2022, 11:32 AM IST

संजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो

Shiv Sena Crisis​ : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे.  

Jun 30, 2022, 11:02 AM IST
Mumbai Peace at Matoshree PT1M45S

मातोश्रीबाहेर शुकशुकाट

Mumbai Peace at Matoshree

Jun 30, 2022, 10:45 AM IST

उद्धव ठाकरेंचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे - दीपक केसरकर

Deepak Kesarkar warns to BJP : नवं सरकार स्थापन होताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. 

Jun 30, 2022, 10:06 AM IST

महत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

Maharashtra Political Crisis :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.  

Jun 30, 2022, 08:17 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची बैठक

Maharashtra Political Crisis Latest Updates: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची महत्वाची बैठक (BJP holds core committee meeting) होत आहे.  

Jun 30, 2022, 07:59 AM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्त केला.

Jun 29, 2022, 11:56 PM IST