uddhav thackeray

कॉंग्रेससोबत न जाण्याची बाळासाहेब ठाकरेंची शपथ कोणी खोटी ठरवली?; मुंगटीवार विधानसभेत गरजले

  विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर भाषण केले. भाजपनेते सुधीर मुंगटीवार यांनी यावेळी विरोधकांवर टीका करीत घणाघाती भाषण केले.

Jul 4, 2022, 02:54 PM IST
ShivSena Series Of Meeting With All Zilla Pramukh After Rebel Of MLAs PT59S

VIDEO | बंडखोरीनंतर शिवसेनेत बैठकांचं सत्र

ShivSena Series Of Meeting With All Zilla Pramukh After Rebel Of MLAs

Jul 4, 2022, 11:20 AM IST

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची गळती थांबेना! आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

राज्याच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आले. 

Jul 4, 2022, 10:46 AM IST
Shivsena MP demand to move with bjp looking at loksabha election PT33S

एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करणं पडलं महागात, माजी खासदाराची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेकडून कारवाईचं सत्र सुरू असून अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

Jul 3, 2022, 09:12 AM IST
Rashmi Thackeray Brother Sridhar Patankar clean chit and relief from cbi court PT54S

उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाटणकरांना दिलासा

Rashmi Thackeray Brother Sridhar Patankar clean chit and relief from cbi court

Jul 2, 2022, 07:30 PM IST

Shiv Sena Crisis : मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो...पण - संजय राऊत

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहे. राऊत म्हणाले, मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो. पण मी गेलो नाही. (Shiv Sena leader Sanjay Raut has made a big claim)  

Jul 2, 2022, 01:40 PM IST

एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवणं बेकायदेशीर, कायदेशीर उत्तर देऊ - केसरकर

Deepak Kesarkar On Shiv Sena leader Eknath Shinde :  शिवसेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटविल्याचे पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असा थेट इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे.

Jul 2, 2022, 01:15 PM IST

Maharashtra : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी

Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे.  

Jul 2, 2022, 12:03 PM IST

मोठी बातमी । विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीचा दावा

Maharashtra Assembly Opposition Leader​ : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादी दावा करणार आहे.   

Jul 2, 2022, 11:54 AM IST