मोठी बातमी । विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीचा दावा
Maharashtra Assembly Opposition Leader : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादी दावा करणार आहे.
Jul 2, 2022, 11:54 AM ISTविधानसभा अध्यक्ष निवडणूक : महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता
Maharashtra Assembly Speaker Election : आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक तिन्ही पक्षाकडून तीन अर्ज भरण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
Jul 2, 2022, 11:11 AM ISTमोठी बातमी । बंडाळीनंतर शिवसेना सावध, उचलले हे मोठे पाऊल
Shiv Sena Crisis : बंडानंतर शिवसेनेने सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. शिवसैनिकांकडे एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे.
Jul 2, 2022, 09:08 AM ISTउद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा
Shridhar Patankars court relief : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Jul 2, 2022, 08:46 AM ISTMaharashtra Politics : बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी
Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, विमानतळावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Jul 2, 2022, 07:55 AM ISTशिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, उद्धव ठाकरेंचा शिंदेवर घणाघात
एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) बंडावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय.
Jul 1, 2022, 11:50 PM ISTशिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सर्वात मोठी कारवाई
शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.
Jul 1, 2022, 10:58 PM ISTएकनाथ शिंदे घेणार आपत्ती व्यवस्थापन बैठक
CM Shinde to take disaster management meeting
Jul 1, 2022, 07:25 PM ISTमाझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, कारशेडचा वाद पुन्हा रेटू नका : उद्धव ठाकरे
Dont insist for aare carshed said uddhav thackeray
Jul 1, 2022, 06:45 PM ISTएकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही : उद्धव ठाकरे
Eknath shinde is not shivsena's chief minister said uddhav thackeray
Jul 1, 2022, 06:00 PM ISTAarey Car Shed : उद्धव ठाकरे यांनी 'आरेला कारे' करताच उपमुख्यमंत्री म्हणाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी मेट्रो 3 चं कारशेड (aarey metro car shed) हे आरेतच होणार असल्याचं सांगितलं.
Jul 1, 2022, 05:18 PM ISTपक्षबांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर
Mumbai Uddhav Thackeray in action mode
Jul 1, 2022, 03:30 PM IST'लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे' उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा
'आपलं मत व्हाया सुरत, व्हाया गुवाहाटी, व्हाया गोवा जात असेल तर'
Jul 1, 2022, 03:01 PM IST'माझा राग मुंबईवर काढू नका, आरेचा आग्रह रेटू नका' : उद्धव ठाकरेंचं नवीन सरकारला आवाहन
शिंदे-फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे.. मेट्रो कारशेडचा ठाकरे सरकारचा आदेश शिंदे-फडणवीस सरकारने फिरवला आहे... यावर निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
Jul 1, 2022, 02:37 PM IST