Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; मशाल चिन्हाबाबत मोठी अपडेट
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. मशाल हे निवडणुक चिन्हं कोणत्याही पक्षाला न देण्याची विनंती समता पक्षाच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाला पत्र देऊन करण्यात आली आहे.
Mar 9, 2023, 10:50 PM ISTMNS Vardhapan Din: ...म्हणून मुख्यमंत्रीपदावरुन जावं लागलं! जाहीर भाषणात Raj Thackeray यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Raj Thackeray Dig At Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केलं.
Mar 9, 2023, 09:16 PM ISTशिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Shinde Government Budget Uddhav Thackeray Reacts
Mar 9, 2023, 06:35 PM ISTMaharashtra Politics: भाजप - ठाकरे एकत्र येणार? युतीबाबत संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरूंय. ठाकरे विरूद्ध भाजप-शिंदे गट यांच्यातला वाद इरेला पेटलाय. अशातच भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
Mar 9, 2023, 06:30 PM ISTMaharashtra Budget 2023: उद्धव ठाकरे बजेटवर बोलताना अजित पवारांनी कुणाला मारला डोळा.. Video चर्चेत
Maharashtra Budget 2023: अजित पवार इकडे तिकडे पाहतात त्यांच्या बाजूला उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर ते हात ठेवतात आणि डावीकडे पाहत हळूच कुणाला तरी डोळा मारतात असे व्हिडिओत दिसत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रसारमाध्यमांना बजेटवर प्रतिक्रिया देत असताना अजित पवार यांची वेगळीच बॉडी लँग्वेज पहायला मिळाली.
Mar 9, 2023, 05:40 PM IST
Uddhav Thackeray: अर्थसंकल्पात वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख कशासाठी? उद्धव ठाकरे यांचा सवाल
Maharashtra Budget 2023 : उद्धव ठाकरे यांनी बजेटवर प्रतिक्रिया देताना शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आमच्याच योजना नव्याने नामांतर करुन सादर केल्या असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Mar 9, 2023, 04:46 PM ISTMaharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत
Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
Mar 9, 2023, 11:46 AM ISTतेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत
Mar 8, 2023, 05:41 PM ISTUddhav Thackeray on Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांना पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले "माझा माणूस", नेमकं असं का म्हणाले?
Uddhav Thackeray on BJP: कसबा पोटनिवडणुकीतील (Kasba By Election) विजयानंतर भाजपाचा (BJP) त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान 'मातोश्री'वर (Matoshree) ही भेट झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली.
Mar 8, 2023, 01:46 PM IST
रवींद्र धंगेकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट; उद्या विधानसभेत शपथविधी
Ravindra Dhangekar to Meet Uddhav Thackeray
Mar 8, 2023, 01:00 PM ISTUddhav Thackeray | उद्धव ठाकरे आज विधानभवनात येणार, अजित पवारांच्या दालनात मविआसोबत बैठक
Uddhav Thackeray today attend vidhanbhavan ajit pawar
Mar 8, 2023, 11:35 AM ISTकसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर उद्धव ठाकरेंची भेट घेणार
Congress MLA of Kasbya Ravindra Dhangekar will meet Uddhav Thackeray
Mar 8, 2023, 12:10 AM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना सल्ला
Deputy Chief Minister Devendra Fadnavis' advice to Sanjay Raut and Uddhav Thackeray
Mar 7, 2023, 06:45 PM ISTUddhav Thackeray New Political Party : कसा असेल उद्धव ठाकरे यांचा नवीन पक्ष? कोण असेल पक्ष प्रमुख?
Uddhav Thackeray New Political Party : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला. पण, चेहरा चोरासारखा झाला अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
Mar 6, 2023, 04:14 PM ISTUddhav Thackeray | ठाकरे आणि शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध, जीभ हासडण्याची उद्धव ठाकरेंची हिंमत आहे का?
war prahar Uddhav Thackeray vs ramdas kadam
Mar 6, 2023, 03:30 PM IST