Maharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव

Maharashtra Assembly Election 2023:  भाजपचे (BJP)  प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News)  लढवणार आहोत. (Maharashtra Elections)  त्यानंतर...

Updated: Mar 18, 2023, 01:08 PM IST
Maharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव

Maharashtra Assembly Election 2023:​ आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार आहे, असे विधान भाजपचे (BJP)  प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी केले होते. (Maharashtra Assembly Elections) मात्र, आपल्याच विधानावर त्यांनी घुमजाव केले आहे. ( Political News) 288 जागा भाजप-शिवसेना युती लढेल आणि 200 जागा जिंकेल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. (Maharashtra Elections) त्याचवेळी आपण बोललो त्याचे अर्धेच दाखविण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी मीडियावर खापर फोडले आहे. (Maharashtra Political News in Marathi)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेना आणि भाजप 288 जागा युतीत लढणार आहे. आमचे एनडीए घटक पक्ष त्यातही असतील. राष्ट्रीय नेत्यांचच्या नेतृत्वात आम्ही 200 जागा आम्ही  जिंकणार आहोत. महाविजय 2024 असेल. पूर्वी युतीला मिळाल्या नाही तेवढा मोठ बहुमत आम्हाला मिळेल. त्याच्या तयारीची आमची बैठक होती. मात्र, काही विपर्यास करुन क्लिप दाखवण्यात आली आणि त्यातील अर्धा भागच होता. 288 जागा भाजपा-शिवसेना युती लढेल आणि 200 जागा जिंकेल, असे ते म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा

कोणताही फॉर्म्युला जागावाटपाबाबत नाही

विधानसभा निवडणुकीसाठी अजून कोणताही फॉर्म्युला जागावाटपाबाबत निर्णय ठरलेला नाही. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व ठरवेल. तयारी पूर्ण तयारी करावी लागेल. शिंदेंच्या तयारीची फायदा भाजपाला होईल आणि भाजपाची तयारी शिंदे यांच्या कामी येईल. धनुष्यबाण- कमळ ही युती घट्ट आहे. NDA घटक पक्षासह 288 जागी निवडणूक लढू. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व सगळं ठरवेल. अजून कोणतीही चर्चा जागा वाटपाबद्दल नाही. फक्त तयारी करणे सुरु आहे. युती धर्मात उमेदवार येईल त्याच्याकरता काम करण्यात येते, चंद्रशेखर बानकुळे म्हणाले.

दरम्यान, त्यांनी यावेळी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले काही आमदार नक्कीच एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील. युती तोडण्याचा पाप उद्धव ठाकरे यांची यांनीच केले आहे. 2014 ही त्यांनी केले हे केले होते. 2019 मध्ये त्यांच्याकडे उमेदवार नव्हते. 25 जागी तर आम्हीच उमेदवार दिले आहेत. 288 मतदार संघात भारतीय जनता पक्ष प्रचंड काम करत आहे .मात्र आम्ही जेवढी तयारी करु तेवढी ती शिवसेनेच्या कामात येईल आणि शिवसेना जेवढी तयारी करेल ती भाजपाच्या कामी येईल.