uddhav thackeray

Sanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान

Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. (Sanjay Raut ) सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला. 

Mar 1, 2023, 03:20 PM IST

Ajit Pawar Black & White : शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात, अजित पवार यांचा घणाघाती आरोप

अजित पवारांनी सांगितलं बंड टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय करायलं हवं होतं, झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट (Black & White) कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली परखड मतं.

Feb 28, 2023, 07:24 PM IST

Maharashtra Politics: ठाकरे गटाला आणखी एक धक्का, संसदेतील शिवसेना कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हटवले

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवण्यात आले आहेत 

Feb 28, 2023, 01:34 PM IST

Maharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?

Maharashtra Budget Session 2023  : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा 

 

Feb 28, 2023, 07:47 AM IST

Shivsena: ...म्हणून निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला नसेल ना? केंद्र सरकारचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray Slams Election Commission: निवडणूक आयोगाचा चुनाव आयोगऐवजी चुना लगाओ आयोग असा उल्लेख करतानाच माजी मुख्यमंत्र्यांनी शाब्दिक फटकेबाजीदरम्यान केंद्रीय मंत्री आमित शाहांवरही निशाणा साधला.

Feb 27, 2023, 09:36 PM IST

Shivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा

ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...

Feb 27, 2023, 07:03 PM IST

उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे कधीही एकत्र येऊ शकतात; बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच शिवसेना असल्याचा निर्णय देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केले होते. यानंतर दोन्ही गटांमध्ये कटुता आणखी वाढली होती. त्यानंतर आता दोघेही एकत्र येऊ शकतात असा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे

Feb 26, 2023, 07:34 PM IST

Pune Bypoll Election: "अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर...", नारायण राणेंचा थेट इशारा!

Pune Kasaba Bypoll Election: नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Feb 25, 2023, 07:14 PM IST

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे आता पुन्हा 'मिशन महाराष्ट्र', पक्ष नव्याने उभारण्यासाठी 'ही' रणनिती

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

Feb 25, 2023, 12:59 PM IST