Uddhav Thackeray: दिल्लीश्वरांच्या चरणी महाराष्ट्र अर्पण, त्यांचे एकनिष्ठ स्वामीभक्त...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) लक्ष्य केलं असून देश आणि राज्य अस्थिर करण्याचा यांचा कुटीव डाव आहे अशी टीका केली आहे. तसंच टेक्सटाईल कमिशनरचं ऑफिस राज्याबाहेर दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत असल्याचा दावा केला आहे.
Mar 15, 2023, 03:48 PM IST
Maharashtra Politics: शिंदे सरकार कोसळणार? सरन्यायाधीशांचे राज्यपालांवर ताशेरे! म्हणाले, "राज्यपाल पक्ष..."
Supreme Court Maharashtra Politics: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेल्या युक्तीवादावर सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला.
Mar 15, 2023, 03:41 PM ISTUddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या 'पंचामृत' योजनेची उडवली खिल्ली, म्हणाले "कोणालाही पोटभर..."
Uddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकरी आंदोलन (Farmer Protest) आणि जुनी पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) पुकारलेल्या संपावरुन शिंदे सरकारला (Maharashtra Government) लक्ष्य केलं आहे. तसंच शिंदे सरकारने अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) जाहीर केलेल्या पंचामृत योजनेवरुनही (Panchamrut Yojna) टीका केली आहे. पंचामृतने पोट भरलं जात नाही. आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही असंच सरकार सांगत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
Mar 15, 2023, 03:16 PM IST
Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल
Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खडे बोल सुनावले. सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी टाळायला हवी होती, असं सरन्यायाधीशांनी सुनावले.
Mar 15, 2023, 12:55 PM ISTUddhav Thackeray : जुन्या पेन्शनप्रकरणी उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली
Uddhav Thackeray presented his position on the old pension issue
Mar 14, 2023, 10:25 PM IST'महाशक्ती पाठिशी असताना...'; जुन्या पेन्शनप्रकरणी उद्धव ठाकरेंची भूमिका
Uddhav Thackeray Stands For Old Pension scheme
Mar 14, 2023, 07:15 PM ISTUddhav Thackeray : ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; ठोठावला 25 हजारांचा दंड
Uddhav Thackeray : ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेप्रकरणी हायकोर्टानं याचिका फेटाळली आहे. याचिका करणा-या गौरी भिडेंना 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Mar 14, 2023, 07:02 PM ISTVideo : राज्यातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
Shinde Thackeray Group argument in Court
Mar 14, 2023, 03:40 PM IST'मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते, आता मुलं पळवायला लागलेत', भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊत यांची टीका..
Sanjay Raut Critisizes Shinde Group : भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते आता मुलं पळवायला लागलेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Maharashtra Political News)
Mar 14, 2023, 11:20 AM ISTSheetal Mhatre Video Issue: थेट रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शीतल म्हात्रे म्हणाल्या, "रश्मी वहिनी कदाचित..."
Sheetal Mhatre Video Issue: शिंदे सरकारने या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना टोला तर रश्मी ठाकरेंचं नाव घेतही केलं विधान
Mar 13, 2023, 08:37 PM ISTBhushan Subhash Desai : माझ्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केला हे माझ्यासाठी... सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया
Bhushan Subhash Desai : मुख्यमंत्री शिंदेचा ठाकरेंना मोठा धक्का. उद्धव ठाकरेंचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा शिंदे गटात प्रवेश. झी २४ तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब. तर प्रवेश क्लेशदायक, सुभाष देसाईंची प्रतिक्रिया.
Mar 13, 2023, 08:30 PM ISTMaharashtra Politics: सुभाष देसाईंच्या घरात फूट! पुत्राने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला शिंदे गटात जाहीर प्रवेश
Maharashtra Politics : यापूर्वी शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता सुभाष देसाईंच्या घरात उभी फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Mar 13, 2023, 05:13 PM ISTED Custody Sadanand Kadam : रामदास कदम यांचे सख्खे भाऊ ईडीच्या ताब्यात
ED Custody Sadanand Kadam : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.
Mar 10, 2023, 12:25 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.
Mar 10, 2023, 11:34 AM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar on corruption : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.
Mar 10, 2023, 08:19 AM IST