two deaths

दारूऐवजी सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्यात दोघांचा मृत्यू

सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Apr 28, 2020, 06:05 PM IST

पुण्यात ढेकूण झाल्याने पेस्ट कंट्रोल, दोघांचा गुदमरुन मृत्यू

ढेकूण घालवण्यासाठी घरात केलेले पेस्ट कंट्रोल दोघांच्या जीवावर बेतले.  

Mar 7, 2019, 07:23 PM IST

वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करताना 'ही' काळजी नक्की घ्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 06:31 PM IST

औरंगाबादमध्ये तणाव कायम, दगडफेकीत दोघांचा मृत्यू

दोन गटातील वादानंतर औरंगाबादेत जाळपोळ आणि दगडफेक झाली. रात्रभराच्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या सत्रानंतर आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे.  

May 12, 2018, 12:43 PM IST

नाशिक-मुंबई हायवेवर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे गावाजवळ लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला.

Dec 19, 2017, 04:56 PM IST

नाशिक-मुंबई हायवेवर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 04:16 PM IST

पिंपरी-चिंवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ, दोघांचा मृत्यू

शहरात स्वाईन फ्लूने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.  शहरात काल एकाच दिवशी 2 जणांना स्वाईन फ्लूने बळी घेतला. 

Mar 30, 2017, 07:02 PM IST

उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, दोन बळी

मान्सूनमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार हजेरी लावलीय. तर जालना आणि धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेय. तर जळगावात दोघांचा मृत्यू झाला.   

Sep 9, 2014, 08:48 AM IST

रत्नागिरीत नातूनगर येथे डोंगर खचला, दोघांचा मृत्यू

 पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची पुर्नरावृत्ती खेड तालुक्यात पाहायला मिळाली. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून नातूनगरमधील तुळशी विन्हेरे- महाड मार्गावरील घुबरवाडी येथे ही दरड कोसळून दोन वृद्धांचा मृत्यू झाला.

Aug 6, 2014, 10:29 AM IST