tuberculosis

कोरोनापेक्षाही 'या' भयंकर आजारामुळे दररोज 4400 लोकांचा बळी, कुठे वाढलाय धोका?

Tuberculosis Death in World: गेल्या काही दशकांपासून भारतासह जगभरात हवामानात बदल होत आहे. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो, या समस्येमुळे लोकांना विविध आजार होण्याची शक्यता ही तितक्याच पटीने वाढली आहे. 

May 9, 2023, 09:33 AM IST

World TB Day: काय आहेत क्षयरोगाची लक्षणं? जाणून घ्या काय करावे आणि करू नये...

World TB Day: क्षयरोग अर्थात टीबी (TB Causes)हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकीय भाषेत क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस (Tuberculosis) किंवा (TB) टीबी असे संबोधले जाते. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस Mycobacterium Tuberculosis) या जीवाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.क्षयरोग प्रामुख्याने फुफ्फुसांवर (lungs) परिणाम करतो.

Mar 24, 2023, 12:01 PM IST

World Tuberculosis Day 2023: जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो? यंदाची World TB Day ची थीम काय?

World Tuberculosis Day 2023: दरवर्षी 24 मार्च रोजी "जागतिक क्षयरोग दिन" हा साजरा केला जातो. पण हा दिवस याच तारखेला का साजरा होतो यामागे एक विशेष कारण आहे. तसेच यंदाच्या वर्षी या दिवसाची थीमही फार खास असून त्या थीमची अनेक उद्दीष्टे आहेत.

Mar 23, 2023, 07:15 PM IST

World TB Day 2022: टीबीविषयीच्या 'या' गैरसमजांना तुम्हीही खरं मानता का?

केंद्र सरकारची आकडेवारी पाहिली तर, नोव्हेंबर 2021 पर्यंत 19 लाखांपेक्षा अधिक टीबी रुग्णांची नोंद करण्यात आलीये.

Mar 24, 2022, 11:50 AM IST

कोरोना संसर्गामुळे वाढतोय टीबीचा धोका; पॉझिटिव्ह रुग्णांची टीबी चाचणीही आवश्यक

गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.

Jul 18, 2021, 09:43 AM IST

क्षयरोग दिनी मुंबईतील क्षयरोगाच्या परिस्थितीचा आढावा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 24, 2017, 02:33 PM IST

अमिताभ बच्चन मुंबई पालिकेच्या क्षयरोग ब्रॅण्ड एम्बँसिडर

मुंबईत क्षयरोग (टीबी) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून बिग बी अमिताभ बच्चन टीबी रोगाबाबत जनजागृती करणाराय. टीबीला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विनंतीचा स्विकार करत बच्चन यांनी ब्रॅण्ड एम्बँसिडरची जबाबदारी स्विकालीय. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी बीएमसीकडून मानधन घेतलेले नाही.

Dec 13, 2014, 10:42 PM IST