... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM ISTVideo : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वराच्या अचानक रुममध्ये आले कुटुंब आणि मग...
Bride Groom Video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये नववधू आणि वराचा आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Dec 26, 2022, 11:12 AM IST
असा इडली सांबार तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल, Video पाहून नेटकऱ्यांना लागली भूक
Viral Video : सध्या सोशल मीडियावर इडली सांबार बनवतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही म्हणत असला की त्यात काय एवढं पण एकदा तुम्ही पण हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल.
Dec 26, 2022, 09:18 AM ISTTrending News : महिलेने पीरियडचं रक्त चेहऱ्यावर लावलं आणि म्हणाली...
What Is Menstrual Cup : सोशल मीडियावर अनेक ट्रेंड पाहिला मिळतात. कधी कुठल्या गाण्यावर रील बनवणं असो किंवा कधी एखाद्या गोष्टीचा हॅश टॅग असो. या वर्षी महिलांमध्ये भलताच ट्रेंड दिसून आला. ज्यात महिला स्वतःचं रक्त चेहऱ्यावर लावतं आहेत.
Dec 26, 2022, 08:34 AM ISTTrending News : ज्याला Thermos म्हणतो तर ते कंपनीचं नाव आहे मग 'या' बॉटलचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या
Interesting Fact : थर्मासचा वापर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता. या बॉटलचं नाव थर्मास नाही तर काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 25, 2022, 05:37 PM ISTVideo : आई Train मध्ये चढली आणि बाळ राहिलं प्लॅटफॉर्मवर अन् मग...
Trending Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून अंगावर काटा येतो. अशी वेळ कुठल्याही आईवर येऊ नये...
Dec 25, 2022, 04:59 PM ISTVideo : भर कार्यक्रमात पती पत्नी करत होती डान्स, पण 'त्या' तरुणीचं KISS कॅमेऱ्यात झालं कैद
Viral Video : आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हा छोटा मोबाईल आपल्याला क्षणात व्हायरल करतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 25, 2022, 04:07 PM IST
Trending News : ऐकावं ते नवलं! पत्नीला नवऱ्यासाठी हव्या 3 GF, कारण ऐकून व्हाल थक्क
Viral News Today : आजच्या जगात नात्यांचा खेळ मांडला आहे का असंच वाटतं. कारण एका महिलेची पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यामध्ये तिला तिच्या नवऱ्यासाठी एक नाही दोन नाही तर 3 गर्लफ्रेंड हव्या आहेत.
Dec 25, 2022, 03:04 PM IST
Video : निर्दयीपणाचा कळस! लग्नासाठी विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीसोबत केलं असं कृत्य
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करत आहेत.
Dec 25, 2022, 01:03 PM ISTTrending Video : जुळ्या नातवंडांच्या स्वागत सोहळ्यात चर्चा Nita Ambani यांची
Nita Ambani : आशियातील श्रीमंत यादीत ज्यांची गणना होते आणि मुंबईतील प्रसिद्ध मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांची लाडाची लेक इशा अंबानी तिच्या जुळ्या मुलांसोबत मायदेशी परतली. या स्वागत समारंभात मात्र चर्चा झाली ती नीता अंबानी यांची...
Dec 25, 2022, 11:14 AM IST
Trending News : पाणी बसून आणि दूध उभं राहून प्यायला हवं, कारण जाणून व्हाल अवाक्
Ayurveda Tips : आपण रोज खाण्यापिण्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चुका करतो. आयुर्वेदात खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल सांगण्यात आलं आहे. जर आपण त्याचं पालन नाही केलं तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पाणी कसं प्यायला (Drink Water) हवं याबद्दल पणएक योग्य पद्धत आहे.
Dec 25, 2022, 07:56 AM ISTVideo : निमंत्रण न देता लग्नात पोहोचलं परदेशी जोडप, मग जे घडलं ते...
Viral Video : आपल्या भारतात लग्नात निमंत्रण न दिलेल्या पाहुण्याची वऱ्हाडी कसा पाहुणचार देतात हे प्रत्येकाला माहिती आहे. पण जर परदेशी जोडपं आपलं आणि मग जे घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 24, 2022, 04:45 PM ISTVideo : Nita Ambani 'त्या' महिलेला फक्त एका कामासाठी देतात लाखो रुपये
Nita Ambani : सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये घेते. कोण आहे ही महिला आणि फक्त साडी नेसविण्यासाठी लाखो रुपये असं काय आहे खास...
Dec 24, 2022, 04:06 PM IST
Video : मुलींचा स्वॅगच वेगळा! शाळेच्या मुलींच्या रीलने नेटकऱ्यांना लावलं वेड
viral Video : सोशल मीडियाचा जगात एखादी गोष्ट ट्रेंड (trend) झाली तर त्यावर आपल्याला अनेक रील्स पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर पतली कमरिया मोरी हे गाणं ट्रेंडमध्ये आहे.
Dec 24, 2022, 02:54 PM IST
Video : झिंज्या उपटून चौघींचा शॉपिंग मॉलबाहेर राडा, WWE चा थरार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी
Viral video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूज मिळतात.
Dec 24, 2022, 12:12 PM IST